IMPIMP

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात बाप अर्धनग्न फिरुन 13 वर्षीय मुलीला मिठी मारुन मासिक पाळीच्या काळात खोचक प्रश्न विचारुन करत होता विनयभंग

by nagesh
Pune Crime | Shocking! In Pune, a father was walking around half-naked, hugging a 13-year-old girl and asking her sharp questions during menstruation

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | घरात १३ वर्षाची मुलगी असताना तिच्यासमोर अर्धनग्न (Half Naked) फिरुन तिला मिठी मारुन मासिक पाळीच्या (Menstruation) काळात खोचक प्रश्न विचारुन बापच तिचा विनयभंग (Molestation Case) करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याप्रकरणी मुलीच्या आईने चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १७२/२२) दिली आहे. पोलिसांनी ४६ वर्षाच्या बापाला अटक केली आहे. हा प्रकार डिसेंबर २०२१ ते १५ मे २०२२ दरम्यान सुरु होता. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरात १३ वर्षांची मुलगी, १८वर्षाचा मुलगा असताना फिर्यादींचा पती हा घरात अर्धनग्न अवस्थेत फिरत असतो. फिर्यादी यांच्या मुलीची मासिक पाळी सुरु असताना तिच्या पार्श्वभागाला चिमटे काढून देवपूजा करायची नाही का, की देवाला हात लावायचा नाही का, असे खोचक प्रश्न विचारुन तिला त्रास देत. तिला ते घट्ट मिठी मारुन आवळत असत. फिर्यादी यांनी त्याला समजावून सांगितण्याचा प्रयत्न केला असता फिर्यादी यांना अश्लिल भाषेत शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. त्यामुळे शेवटी या त्रासाला कंटाळून त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली असून पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

Web Title : Pune Crime | Shocking! In Pune, a father was walking around half-naked, hugging a 13-year-old girl and asking her sharp questions during menstruation

हे देखील वाचा :

Rajesh Tope | सेवानिवृत्त होणाऱ्या डॉक्टरांबाबत आरोग्यमंत्र्यांचे महत्त्वपूर्ण विधान; म्हणाले…

Health Benefits Of Raw Mango | शुगर पेशेंटसाठी खूप लाभदायक आहे कैरी, इम्युनिटी सुद्धा वाढवते; जाणून घ्या तिचे फायदे

Pune Crime | पुण्यातील भाजप प्रवक्त्याला मारहाण, राष्ट्रवादीच्या 4 जाणांविरुद्ध FIR

Related Posts