IMPIMP

Pune Crime | … म्हणून न्यायालयात केली बनावट कागदपत्रे सादर ! पती व सासर्‍यांवर गुन्हा दाखल

by nagesh
Pune Court | harassment of a minor student! Three years hard labor for a teacher in Chinchwad; A fine of Rs 50,000

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | पोटगी द्यावी लागू नये, म्हणून पत्नी एका कंपनीत काम करीत असल्याची बनावट कागदपत्रे तयार करुन कौटुंबिक न्यायालयात सादर केल्याप्रकरणी पोलिसांनी पती व सासर्‍यांविरुद्ध न्यायालयाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

अनंत रमेश पाबळे Anant Ramesh Pabele (वय ४०) आणि रमेश केशव पावळे Ramesh Keshav Pavle (वय ७२, दोघे रा. टेल्को कॉलनी, निगडी)
अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी हडपसर (Hadapsar) येथील एका ३८ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. कौटुंबिक
न्यायालयात (Family Court) त्यांचा पोटगीचा खटला सुरु आहे.

या खटल्यात अनंत पाबळे यांनी ८ नोव्हेंबर २०१९ रोजी काही एस्तऐवज सादर केले. त्यात फिर्यादी यांना पोटगी मिळू नये, म्हणून त्या एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करीत आहेत, असा खोटा दस्तऐवज बनवून तो शिवाजीनगरमधील कौटुंबिक न्यायालयात सादर केला. तो खरा आहे, असे न्यायालयास सांगून त्यांनी फिर्यादी व न्यायालयाची फसवणूक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Titel :  Pune Crime | … so submitted fake documents made in court! Case filed against husband and father-in-law

हे देखील वाचा :

Gopichand Padlakar | आपल्या हुजरेगिरीला बावचळलेले राऊत भोकं पडलेल्या फुग्याला का घाबरताहेत?

Pune Crime | पुण्याच्या कोंढव्यात पतीनं 21 वर्षीय पत्नीला 50 वर्षीय व्यक्तीसोबत रंगेहाथ पकडले, पुढं झालं असं काही…

Gold Price Update | सोन्याच्या किमतीत जबरदस्त घसरणीने ग्राहक खुश ! आता 27820 रुपयात मिळतेय 1 तोळा, जाणून घ्या नवीन दर

Related Posts