IMPIMP

Pune Crime | सासरी होणार्‍या छळामुळे विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; खराडी येथील घटनेत पतीला अटक

by nagesh
Pune Crime | Youth commits suicide after being robbed after threatening to spread nude photos viral; Shocked by the second incident in a row

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | जेवण नीट करीत नाही, सकाळी लवकर उठत नाही, या कारणावरुन सासरी होणार्‍या छळाला कंटाळून विवाहितेने सोमवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide In Pune) केली. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी (Chandan Nagar Police) पतीला अटक केली आहे. (Pune Crime)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

निकीतकुमार जितेंद्र मलके (रा. समर्थनगर, भाजी मंडईजवळ, खराडी) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. अंकिता निकीतकुमार मलके (वय ३०) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. ही घटना सोमवारी २८ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता खराडीतील समर्थनगरमध्ये घडली. (Pune Crime)

याप्रकरणी अंकिताचे वडील अशोक लक्ष्मण रावळकर (वय ६१, रा. थेरगाव) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सासरे जितेंद्र ऊर्फ मुन्ना बादशहा मलके, संतोषी जितेंद्र मलके, निहाल मलके यांच्यावर गुन्हा दाखल करुन पती निकीतकुमार मलके याला अटक केली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

फिर्यादी अशोक रावळकर यांची मुलगी अंकिता हिचा दोन वर्षांपूर्वी निकीतकुमार याच्याबरोबर विवाह झाला होता.
लग्नानंतर तू जेवण नीट करीत नाही. सकाळी लवकर उठत नाही, यावरुन तिला सातत्याने शिवीगाळ करुन छळ सुरु होता.
या छळाला कंटाळून अंकिता हिने सोमवारी सायंकाळी राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सहायक पोलीस निरीक्षक सोनवणे तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Suicide by strangulation of a married woman due to in law harassment Husband arrested in Kharadi incident

हे देखील वाचा :

Mouni Roy Beach Photo | मौनी रॉयनं समुद्र किनाऱ्यावर असा ड्रेस घालून केला कहर, हॉट फोटोनं चाहते झाले घायाळ..

Atul Londhe | ‘नागपूरचे देवेंद्र फडणवीस मुंबईच्या झगमगाटात हरवले, विदर्भाला विसरले’ – अतुल लोंढे

Narayan Rane | अधिश बंगल्याबाबत नारायण राणे यांना मोठा दिलासा, जाणून घ्या नेमकं काय झालं

Pune Crime | …म्हणून शाळा सुटताच ‘मॉनिटर’ला बांबू अन् बेल्टने केली बेदम मारहाण; कोंढवा परिसरातील घटना

Related Posts