IMPIMP

Pune Crime | पुण्यात पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने बेडरुमध्ये लावला कॅमेरा; समोर आली धक्कादायक माहिती

by nagesh
Pune Crime | murder of a woman who refuses to have an affair the accused fled after throwing the body in the bathroom in lohegaon of vimannagar police station limits

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीच्या बेडरुमध्ये कॅमेरा लावल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील (Pune Crime) पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) परिसरात घडला आहे. यानंतर घरातीलच एका व्यक्तीने बळजबरीने पत्नीसोबत शारिरीक संबंध ठेवल्याची धक्कादायक (Pune Crime) बाब समोर आली आहे. या प्रकरणी पतीने बेडरुमध्ये कॅमेरा लावल्या प्रकरणी आणि पीडित महिलेवर नणंदेच्या पताने बळजबरी करुन शारीरिक संबंध (Rape) ठेवल्या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात (Chinchwad police station) बलात्काराचा गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. चिंचवड पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल करुन पती आणि नणंदेच्या पतीला अटक (Arrest) केली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

चिंचवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 वर्षीय महिलेने याबाबत चिंचवड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. महिलेच्या तक्रारीवरुन 34 वर्षीय पती आणि 33 वर्षाच्या नणंदेच्या पतीला अटक केली आहे. आरोपी पती पत्नीच्या चारित्र्यावर संशय (suspicion of character) घेत होता. त्याने पत्नीच्या बेडरुममध्ये कॅमेरा लावला.
दरम्यान, पती हा नोकरीसाठी बाहेरगावी असल्याने त्याचा गैरफायदा घेत नणंदेच्या पतीने महिलेवर बळजबरी करुन बलात्कार (Pune Crime) केला,
असे महिलेने तक्रारीत म्हटलं आहे.

याबाबत संशय आल्याने पतीने बेडरुमध्ये कॅमेरा लावला. यामध्ये पीडित पत्नीवर बळजबरी करुन घरातीलच व्यक्ती शारीरिक संबंध ठेवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
दरम्यान, सासरच्या व्यक्तींनी फ्लॅट घेण्यासाठी 25 लाखाची मागणी करत महिलेचा शारीरिक (Physical) आणि मानसिक त्रास (mental distress) दिला.
एवढेच नाही तर बलात्काराच्या प्रकारानंतर पती आणि नणंदेच्या पतीने महिलेचा गर्भपात (Abortion) केल्याचे महिलेने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
पुढील तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Suspicious of wife’s character in Pune, husband puts camera in bedroom; Shocking information came to the fore

हे देखील वाचा :

Mahila Bal Vikas | महाराष्ट्र महिला बाल विकास विभागात 138 जागांसाठी भरती, जाणून घ्या

BSNL Plan | बीएसएनएलचा जबरदस्त प्लान ! दररोज 5 जीबी डेटा अन् इतक्या महिन्यांपर्यंत अनलिमिटेड कॉलिंग देखील, जाणून घ्या

Mumbai Cruise Rave Party | आर्यन खानच्या सेल्फीमधील ‘ती’ व्यक्ती कोण?

Related Posts