IMPIMP

Pune Crime | फुकट बिर्याणी न दिल्याने हॉटेल मॅनेजरवर कोयत्याने सपासप वार; पुण्याच्या सिंहगड रोड परिसरातील घटना

by nagesh
Pune Crime | baramati youth knife attack on girl in her office Baramati City Police Station on the spot

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | हॉटेलमधून  फुकट बिर्याणी न दिल्याच्या कारणावरुन तिघा तरुणांनी हॉटेल मॅनेजरवर कोयत्याने वार करुन त्यांना जखमी केले (Attempt to Murder) व हॉटेलमधील तोडफोड केली. याप्रकरणी लक्ष्मण मरीबा सोनवणे (वय २४, रा. हॅप्पी कॉलनी, गोसावी वस्ती, कोथरुड) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद दिली (Pune Crime) आहे.
त्यावरुन पोलिसांनी बाळा, तेजा, सत्या वानखेडे (Satya Wankhede) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे. ही घटना हिंगणे खुर्द येथील रिबेल फुल्डर्स प्रा़ लि़ या हॉटेलमध्ये शनिवारी रात्री अकरा वाजता घडला.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण सोनवणे हे रिबेल फुल्डर्स या हॉटेलच्या बाहेर थांबले होते. या वेळी आरोपींनी हॉटेलचे मॅनेजर बिरास्वर दास यांना फुकट बिर्याणी मागितली. त्यांनी बिर्याणी फुकट देण्यास नकार दिला. या कारणावरुन त्यांनी मॅनेजर दास यांच्या हातावर कोयता मारुन जखमी केले. तसेच सत्या वानखेडे याने कीचनमध्ये असलेल्या फ्रिजवर कोयत्याने मारुन नुकसान केले. तेजा याने गल्ल्यामध्ये हात घालून त्यातील ९४० रुपये चोरले. त्यानंतर परत जाताना हॉटेलमधील वस्तूंना दगड   फेकून मारुन नुकसान केले. पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा (Pune Crime) दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक संपकाळ तपास करीत आहेत.

Web Title:  Pune Crime | The hotel manager was stabbed for not giving free biryani; Incident in Sinhagad Road area of Pune

हे देखील वाचा :

Nawab Malik | ‘कबूल है, कबूल है, कबूल है…’ ! नवाब मलिकांचा समीर वानखेडेंवर मध्यरात्री ‘फोटोबॉम्ब’

Gold Silver Price Today | साेन्याच्या दरात वाढ तर चांदीत घसरण; जाणून घ्या आजचे दर

Pune Crime | जीव देण्याची धमकी देऊन 13 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; चंदननगर पोलिसांकडून 19 वर्षाच्या तरुणाला अटक

Related Posts