पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | तरूणावर जीवघेण्या हल्ला करून खूनाचा प्रयत्न (Attempted Murder) करणाऱ्या तिघांना युनीट चारने अटक (Arrest) केली आहे. ही घटना खडकी पोलिस ठाण्याच्या (Khadki Police Station) हद्दीत घडली होती. (Pune Crime)
तरूणावर हल्ला करणारा आरोपी शिवाजीनगर परिसरात असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने आकाश बंडु लोखंडे Aakash Bandu Lokhande (रा. पाटील इस्टेट) याला ताब्यात घेतले. त्यानंतर इतर दोन आरोपींना अजय ऊर्फ करण बालाजी सावंत (Ajay aka Karan Balaji Sawant), विजय ऊर्फ अर्जुन बालाजी सावंत Vijay aka Arjun Balaji Sawant (दोघेही रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर) यांना अटक केली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे (Deputy Commissioner of Police Srinivas Ghadge), एसीपी नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar), पोलीस निरीक्षक गणेश माने (Police Inspector Ganesh Mane), एपीआय विकास जाधव (API Vikas Jadhav), उपनिरीक्षक जयदीप पाटील (Sub Inspector Jaideep Patil), महेंद्र पवार, रमेश राठोड, संजय आढारी, अजय गायकवाड यांनी केली.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
Web Title :- Pune Crime | Three arrested for attempted murder, Unit Four’s performance
NCP | भाजपकडून शिंदे गटाला ‘रसद’, दसरा मेळाव्यासाठी दिल्लीतून येतोय पैसा, राष्ट्रवादीचा आरोप
Udayanraje Bhosale | रयत शिक्षण संस्थेचे नाव बदलून पवार शिक्षण संस्था करा : उदयनराजे भोसले