IMPIMP

Pune Crime | संतापजनक ! पत्नीला अश्लील व्हिडीओ दाखवून केले अनैसर्गिक कृत्य

by nagesh
https://policenama.com/pune-crime-demand-for-physical-relation-from-a-woman-running-a-cafe-in-pune-fir-against-shop-owner-mahesh-muralidhar-shinde/

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पत्नीला मोबालईलमध्ये अश्लील व्हिडिओ (Pornographic Video) दाखवून तिच्यावर अनैसर्गिक कृत्य (Unnatural Acts) केल्याचा संतापजनक प्रकार पुण्यात उघडकीस (Pune Crime) आला आहे. याबाबत पत्नीने चंदननगर पोलिसांकडे (Chandan Nagar Police) धाव घेत तिच्या सोबत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी आरोपी पतीसह तिघांवर गुन्हा (Fir) दाखल करुन आरोपी पतीला (Husband) अटक (Arrest) केली. न्यायालयाने त्याला 23 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत (Police Custody) ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याप्रकरणी पोलिसांनी 42 वर्षीय पतीला अटक केली आहे. तर सासू, सासरे आणि नणंदेवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत 43 वर्षीय महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार 2018 ते 10 मार्च 2022 या कालावधीत वडगाव शेरी (Wadgaon Sheri) परिसरात घडला आहे. (Pune Crime)

पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, किरकोळ कारणावरुन आरोपीने फिर्यादींना शिवीगाळ करुन, पट्टा, लाकडी दांडके, फायटरने मारहाण (Beating) केली. यानंतर मोबाईलवर अश्लील व्हिडीओ दाखवून अनैसर्गिक कृत्य केले. घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) दिली. तसेच सासू, सासऱ्यांनी घर बांधण्यासाठी माहेरुन पाच लाख रुपये आणण्यास सांगितले. पैसे आणले नाहीत म्हणून त्यांनी फिर्यादी यांचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. नणंद फिर्यादी बद्दल आरोपीला उलटसुलट सांगून भांडण लावत होती, असे फिर्यादीत नमूद केले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पोलिसांनी पीडित महिलेच्या फिर्यादीवरुन चार जणांवर गुन्हा दाखल करुन आरोपी पतीला अटक केली आहे.
या प्रकरणी पतीला न्यायालयात (Court) हजर केले असता,
गुन्ह्याचा सखोल तपासासाठी त्याला पोलीस कठडी देण्याची मागणी
सरकारी वकील योगेश कदम (Government Advocate Yogesh Kadam) यांनी केली.

Web Title :- Pune Crime | unnatural acts committed with wife by showing pornographic videos on mobile husband arrested chandannagar police

हे देखील वाचा :

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात प्रेमसंबंधातून झालेल्या ‘त्या’ खून प्रकरणात प्रेयसीला अटक, मुलीनेच कट रचल्याचे तपासात आले समोर

Urfi Javed Bold Photo | उर्फी जावेदनं कॅमेरासमोर फ्रंन्ट ओपन ड्रेस घालून दिला सेक्सी लूक, लाल रंगाच्या हॉट ड्रेसनं सोशल मीडियाचा वाढवला पारा..

Goa Mumbai Highway | खारेपाटणमध्ये भीषण अपघात ! पुलावरुन कंटेनर थेट नदीत कोसळला, दोघांचा जागीच मृत्यु

Related Posts