IMPIMP

Pune Crime | विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात दाम्पत्याचा राडा

by nagesh
Pune Crime | Vishrantwadi police station news

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   Pune Crime | नातलगाला सोडविण्यासाठी आलेल्या महिलेसह तिच्या पतीने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) राडा घालून पोलिसांना शिवीगाळ केली. पतीने डोके खिडकीवर आपटून हातात काच घेउन पळत सुटून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. ही घटना ३१ ऑक्टोबरला दुपारी चार वाजण्याच्या सुमारास विश्रांतवाडी ठाण्यात घडली. (Pune Crime)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

सुनील आणि नीता दनाने (दोघे रा. कळस, विश्रांतवाडी ) अशी गुन्हा दाखल केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अमलदार अस्मिता लावंड यांनी तक्रार दिली आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्यावर वादावादी घातल्याप्रकरणी विश्रांतवाडी बीट मार्शलांनी अजय रिठे याला ठाण्यात आणले होते. त्याची माहिती मिळल्यानंतर दनाने दाम्पत्य पोलिस ठाण्यात आले.
त्यावेळी सुनीलने रिठे याला घेउन जाण्याचा प्रयत्न केला.
पोलिस अमलदार लावंड यांनी त्याला अडविल्याचा राग आल्यामुळे आरोपी सुनीताने त्यांना धक्काबुक्की केली.
पोलीस उपनिरीक्षक शुभांगी मगदूम यांच्या अंगावर जाउन त्यांचा अंगठा पिरगळला.
त्यानंतर सुनीलने डोके खिडकीवर आपटून काच फोडून हातात घेत पळत सुटला.

Web Title :-  Pune Crime | Vishrantwadi police station news

हे देखील वाचा :

Tulsi Benefits | चमत्कारी आहेत ‘या’ तुळशीचे फायदे, जाणून घ्या कसा करावा वापर

Maharashtra Politics | शिंदे गटाच्या मंत्र्याची खोक्यांच्या विषयावर स्पष्ट कबुली, म्हणाले – ‘हम तो है बदनाम, बदनामी हम से डरती है’

Uric Acid | यूरिक अ‍ॅसिडने ओलांडली असेल बॉर्डर लाईन तर आजच ‘हे’ 5 फूड्स टाळा, अन्यथा वाढू शकते सांधेदुखी

Abdul Sattar | कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरेंना केले चॅलेंज, म्हणाले – ‘मी राजीनामा देण्यासाठी तयार, पण…’

Related Posts