IMPIMP

Pune Crime | चोरट्यांचा भरदिवसा महिलेच्या दागिन्यांवर डल्ला, पुण्यातील घटना

by nagesh
Crime News | 8th std minor student raped by father in dhailpur rajasthan fir lodged girl wright to letter to teacher and pray for help

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन पुण्यात (Pune Crime) चोरीच्या (theft) घटना घडत असून महिलांना फसवून दागिने चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशीच एक घटना पुण्यात (Pune Crime) घडली असून एका ज्येष्ठ महिलेला चार जणांनी बोलण्यात गुंतवून दागिने (Jewelry) लंपास केले. हा प्रकार वानवडीतील चायना ग्रील रेस्टॉरंट जवळ (China Grill Restaurant Wanwadi) मंगळवारी (दि.23) सकाळी साडे अकराच्या सुमारास घडला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

याप्रकरणी वानवडीतील जांभुळकर गार्डन येथील 60 वर्षाच्या महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला या सकाळी साडेअकराच्या सुमारास पायी घरी जात होत्या. त्यावेळी चौघे जण त्यांच्याजवळ आले. मॅडम पुढे एका महिलेला मारहाण झाली आहे, तिचे सर्व दागिने काढून घेतले आहेत. तुमचे दागिने काढून ठेवा असे सांगितले.

फिर्यादी यांनी त्यांच्याकडील सोन्याच्या बांगड्या काढून ठेवल्या असता,
मॅडम बघु तुम्ही दागिने नीट ठेवले का असे म्हणत चोरट्यांनी
महिलेच्या बॅगेतून त्यांची नजर चूकवून 60 हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या
बांगड्या लांबविल्या (Pune Crime). पुढील तपास वानवडी पोलीस करीत आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title :- Pune Crime | wanwadi area news jewelery looted road 60 thousand rupees

 

हे देखील वाचा :

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 64 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Sulakshana Shilwant | शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश ! राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत यांचे नगरसेवक पद रद्द; राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का

Rashami Desai | रश्मीच्या बीचवरील बोल्ड फोटोशूटनं नेटकऱ्यांच वेधलं लक्ष; फोटो व्हायरल

Related Posts