IMPIMP

Pune Metro | …तोपर्यंत लकडी पुलावरील मेट्रोचे काम थांबविण्याचा महापौर मुरलीधर मोहोळ यांचा आदेश

by nagesh
Pune Navale Bridge | pune municipal corporation to hold meeting to resolve navle bridge issue orders issued by the mayor muralidhar mohol

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Metro | लकडी पुलावरील कामासंदर्भात लवकरच ब्रिजेश दीक्षित (brijesh dixit) यांच्यासोबत बैठक घेऊन मार्ग काढण्यात येईल, तोपर्यंत लकडी पुलावरील मेट्रोचे (Pune Metro) काम थांबवण्यात येईल, असा आदेश महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol) यांनी दिले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

लकडी पुलावरून (lakdi pul pune) जाणाऱ्या मेट्रो उड्डाणपुलामुळे शहरातील पारंपरिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीला अडथळा निर्माण होणार आहे.
या पुलाखालून विसर्जन मिरवणुकीचे रथ जाणार नाहीत.
यामुळे गणेश मंडळाचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत.
लकडी पुलावरील कामाच्या डिझाईन मध्ये बदल करावा यासाठी मागील दोन दिवसांपासून कार्यकर्ते मेट्रो, तसेच महापौर व प्रशासनाला पत्रव्यवहार करत आहेत.
यानंतरही मेट्रोने नियोजनाप्रमाणे रात्रीच्यावेळी काम सुरू ठेवले आहे.

सभागृहात काँग्रेस गटनेते आबा बागुल, दीपक मानकर, विशाल धनवडे, दत्ता धनकवडे यांच्यासह सर्वच विरोधी पक्षांनी मेट्रो पुलामुळे विसर्जन मिरणवणुकीत निर्माण होणाऱ्या अडथल्याबाबत आंदोलन केले.
यावर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी येत्या दोन तीन दिवसांत मेट्रोचे मुख्य अधिकारी ब्रिजेश दीक्षित यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्यात येईल.
तोपर्यंत मेट्रो पुलाचे काम थांबवण्यात यावे असे आदेश मेट्रो (Pune Metro) प्रशासनाला देण्यात आले आहेत.

Web Title : Pune Metro | … Until then, Mayor Murlidhar Mohol’s order to stop work on the metro on the wooden bridge

हे देखील वाचा :

Supreme Court | केंद्राचे ऐतिहासिक पाऊल ! सुप्रीम कोर्टाला सांगितले – महिलांना सुद्धा मिळेल NDA मध्ये प्रवेश, पण गाईडलाईनसाठी वेळ द्या

Earn Money | घरबसल्या सुरू करा ‘हा’ शानदार बिझनेस, मंथली 45 हजारांची होईल कमाई, जाणून घ्या कशी करावी सुरूवात?

Pune District Court | पुणे जिल्हा न्यायालयाचे कामकाज 2 शिफ्टमध्ये

Related Posts