IMPIMP

Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महानगरपालिका प्रशासकपदी आयुक्त विक्रम कुमार, अधिकाऱ्यांना दिले ‘हे’ आदेश

by nagesh
Pune Corporation | To avoid repetition of works like roads, sidewalks, poles, drainage Pune Municipal Corporation to use GIS based 'Integrated Work Management System' - Vikram Kumar, PMC Commissioner

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Municipal Corporation (PMC) | पुणे महापालिकेची विद्यमान मुदत 14 मार्च 2022 रोजी संपुष्टात आली
आहे. महापालिका निवडणुका (Pune Municipal Election) अद्याप घोषीत झालेल्या नाही. या पार्श्वभूमीवर महापालिकेचा कारभार पाहण्यासाठी
प्रशासक (Administrator) नियुक्त करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या (Government of Maharashtra) नगर विकास विभागाने (Urban Development Department) घेतला आहे. पुणे महानगरपालिकेचे Pune Municipal Corporation (PMC) प्रशासक म्हणून आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पुणे महापालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने नागरिकांना त्यांच्या नागरी सुविधांबाबत प्रश्न,
गाऱ्हाणी तसेच इतर तक्रारीकरिता अधिकारी उपलब्ध असणे आवश्यक आहे.
या पार्श्वभूमीवर महापालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे (PMC Additional Commissioner Ravindra Binwade)
यांनी महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार अधिकाऱ्यांना आदेश जारी केले आहेत.

सर्व खाते प्रमुख, वरिष्ठ अधिकारी (Senior Officer), उपायुक्त (Deputy Commissioner)
परिमंडळ 1 ते 5 यांनी सोमवार ते गुरुवार सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत आपल्या कार्यालयात हजर राहून नागरिकांच्या तक्रारी,
गाऱ्हाणी ऐकून त्यांचे निवारण करावे.
तसेच सर्व महापालिका सहाय्यक आयुक्तांनी (Assistant Commissioner) दररोज सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत आपल्या कार्यालयात उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारी, गाऱ्हाणी ऐकून त्याचे निवारण करावे, असे आदेशात (Order) नमूद करण्यात आले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Pune Municipal Corporation (PMC) | Vikram Kumar Commissioner Pune Municipal Corporation gave this order to the all pmc officers

हे देखील वाचा :

Weather Update | महाराष्ट्रसाठी इशारा ! 2 दिवसात 40 डिग्रीच्या पुढे जाणार तापमान; 15 आणि 16 मार्च रोजी मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेबाबत IMD चा अलर्ट

FIR On Pravin Darekar | भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्याविरुद्ध IPC 199, 200, 406, 417, 420, 465, 467 आणि 120 (ब) अन्वये गुन्हा दाखल

NSDR Technique For Relaxation | झोपून उठल्यानंतर सुद्धा थकवा जाणवतो का? गुगल सीईओ सुंदर पिचाई यांचे हे टेक्निक येईल उपयोगी

Related Posts