IMPIMP

Pune News | आंबेगाव पठारमध्ये प्रभू श्रीरामाचं शिल्प उभारण्यासाठी 2 कोटी रुपये निधी ! नगरसेविका वर्षा तापकीर यांचा पुढाकार

by nagesh
Pune News | Rs 2 crore fund for erection of sculpture of Lord Ram in Ambegaon Plateau! Initiative of Corporator Varsha Tapkir

पुणे (Pune): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) Pune News | धनकवडी (Dhankawadi) येथील आंबेगाव पठारावरील (ambegaon pathar) क्रीडांगणामध्ये प्रभू श्रीरामाचे भव्य शिल्प उभारण्यासाठी 2 कोटी रुपये निधी आज स्थायी समितीमध्ये मंजूर करण्यात आला. स्थायी समिती सदस्य आणि स्थानिक नगरसेविका वर्षा तापकीर (BJP corporator varsha tapkir) यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

यासंदर्भात माहिती देताना वर्षा तापकीर (BJP corporator varsha tapkir) यांनी सांगितले, की अयोध्या येथिल श्रीराम जन्मभूमी येथे प्रभू श्रीरामाचे मंदिर व्हावे यासाठी सुमारे पाचशे वर्ष संघर्ष करण्यात आला. यामध्ये चार लाखांहून अधिक रामभक्तांनी बलिदान दिले आहे. मागील 36 वर्षात अगदी सुसूत्र पद्धतीने दिलेल्या लढ्याला अखेर यश येऊन मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला. यासाठी सर्व जातीधर्माच्या नागरिकांनी लढा दिला.

प्रत्येक भारतीयांच्या मनात प्रभू श्रीराम आणि त्यांच्या मूल्यांची जपणूक व्हावी अशी समस्त धनकवडीकरांची ईच्छा आहे.
यासाठी प्रभाग क्रमांक 38 मधील आंबेगाव पठार येथील दीड एकर क्रीडांगणाच्या जागेमध्ये श्रीरामाचे भव्य शिल्प उभारावे असा मनोदयही ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सर्व हिंदुत्ववादी संघटना आणि धनकवडी करांनी यथोचित सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे.
या कामासाठी महापालिकेने 2 कोटी रुपये निधी मंजूर करावा असा प्रस्ताव मी स्थायी समिती पुढे ठेवला होता.
तो आज झालेल्या बैठकीत मंजूर करण्यात आला.

Web Title :- Pune News | Rs 2 crore fund for erection of sculpture of Lord Ram in Ambegaon Plateau! Initiative of Corporator Varsha Tapkir

हे देखील वाचा :

Sangli Crime | आईनेच घेतला 2 वर्षाच्या चिमुकलीचा जीव, सांगलीतील धक्कादायक घटना

Pune Rural Police | सराईत राण्या बाणखेले खून प्रकरणातील संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Crime News | महिलेने पोलिसाशी घातली हुज्जत, उद्दामपणा दाखवत म्हणाली – ‘शुद्धीत रहा, नाही तर वर्दी उतरवून टाकेन’ (Video)

Pornography | लग्नानंतर स्त्रियांना पॉर्न पाहण्यात अधिक रस; अभ्यासातून माहिती समोर

Related Posts