IMPIMP

Pune Pimpri Crime | जीवे मारण्याची धमकी देऊन 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार; बावधन बुद्रुक येथील 30 वर्षाचा तरूण अटकेत

by nagesh
Pune Crime | Father-in-law molested 11-year-old cousin

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइनPune Pimpri Crime | पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरामध्ये अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या (Sexual Harassment) घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या (Hinjewadi Police Station) हद्दीत एका 30 वर्षाच्या नराधमाने एका 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला (Minor Girl) जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) देऊन तिच्यावर बलात्कार (Rape In Pune) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा (FIR) दाखल करुन (Pune Pimpri Crime) बेड्या ठोकल्या आहेत. (Crime Against Woman)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याबाबत पीडित मुलीच्या आईने हिंजवडी पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.9) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपी किरण चंद्रकांत दगडे Kiran Chandrakant Dagade (वय – 30 रा. बावधन बुद्रुक, पुणे) याच्यावर IPC 376 (3), 354, 354 (ब), 506, बालकांचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण (Pocso Act) सह अनुसुचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत (Atrocity Act) गुन्हा दाखल करुन अटक (Arrest) केली आहे. हा प्रकार पीडित मुलीच्या राहत्या घरी बुधवारी (दि.8) मध्यरात्री दीडच्या सुमारास घडला आहे. (Pune Pimpri Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत.
बुधवारी रात्री दीडच्या सुमारास आरोपी किरण दगडे हा फिर्यादी यांच्या घरी आला.
त्याने 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य केले. तसेच तिला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध (Physical Relationship) प्रस्थापित केले.
पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले (ACP Shrikant Disley) करत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | 13 year old girl raped for threatening to kill 30 year old arrested at Bawadhan Budruk

हे देखील वाचा :

Pune Crime | ‘मी इथला भाई, कोणी मध्ये आले तर जिवंत सोडणार नाही’ ! खुनाचा बदला घेण्यासाठी तरुणावर कोयत्याने वार, हडपसर पोलिसांकडून सराईत गुन्हेगाराला अटक

Rajya Sabha Elections 2022 | महाविकास आघाडीला मोठा धक्का ! अनिल देशमुख, नवाब मलिकांना मतदानासाठी न्यायालयाचा नकार

Breast Cancer In Women | महिलांमध्ये वेगाने पसरत आहे स्तनाचा कॅन्सर, ‘या’ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष; स्वताच करा ओळखा

Related Posts