IMPIMP

Pune Pimpri Crime | बारचालकाला जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणीची मागणी, 4 जणांना अटक

by nagesh
Pune Crime | Three arrested for attempted murder, Unit Four's performance

पिंपरी :  सरकारसत्ता ऑनलाइन Pune Pimpri Crime | बार चालकाला (Bar Owner) जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) देऊन खंडणी (Extortion) मागणाऱ्या चार जणांना सांगवी पोलिसांनी (Pune Police) बेड्या ठोकल्या आहेत. हा प्रकर 8 ऑगस्टला पिंपळे गुरव येथील टीटॉस रेस्टॉरंट अँड बार (Tito’s Restaurant & Bar) येथे मध्यरात्री घडली. याप्रकरणी विकास अनिल सेवानी Vikas Anil Sewani (वय-25 रा. पिंपरी ) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात (Sangvi Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Pimpri Crime)

आशु उर्फ असिफ हैदर हापशी (वय-23 रा. हिंदवी चौक, कासारवाडी), अत्तु उर्फ फेजल इस्माइल शेख (वय-27 रा. रेल्वे गेट जवळ, कासारवाडी), अँग्नल उर्फ केविन जॉर्ज अ‍ॅन्थोनी (वय-29 रा. मोरया पार्क, पिंपळे गुरव), सुमेरसिंग हरजितसिंग मान (वय – 23 रा. पिंपळे गुरव) यांच्यावर आयपीसी 384, 387, 452, 504, 506, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Arrest) केली आहे. (Pune Pimpri Crime)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा पिंपळे गुरव येथील मेन स्ट्रिट बिल्डींगमधील तिसऱ्या मजल्यावर टीटॉस रेस्टॉरंट अँड बार आहे.
8 ऑगस्ट रोजी आरोपींनी कोणत्याही प्रकारचा पास न घेता जबरदस्तीने बारमध्ये प्रवेश केला.
त्यांनी फिर्यादी यांनी शिवीगाळ करुन 30 हजार रुपयांची खंडणी मागितली.
आरोपी केविन अ‍ॅन्थोनी याने आपल्याकडे बंदुक (Gun) असल्याचे भासवून फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जाधव (API Jadhav) करीत आहेत.

Web Title :- Pune Pimpri Crime | Demanding extortion by threatening to kill the bar owner, 4 people arrested

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | मॅट्रिमोनियल साईटवरची ओळख पडली महागात, लग्नाचे आमिष दाखवून घटस्फोटीत महिलेवर अत्याचार

Gold Price Today | सोन्याच्या किमतीत 764 रुपयांची घसरण तर चांदीही झाली 1592 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवीन दर

Monsoon Session | उद्धव ठाकरेंची खेळी ! पावसाळी अधिवेशनात शिंदे गटाच्या आमदारांना व्हिप जारी

Related Posts