IMPIMP

Pune Pimpri Crime | घराशेजारी राहणाऱ्या महिलेला अश्लील व्हिडीओ पाठवून विनयभंग, पिंपरी चिंचवड परिसरातील घटना

by nagesh
Pune Pimpri Crime News | A shocking incident in Moshi where the owner of the house was brutally beaten and molested after paying the house rent

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाईन   Pune Pimpri Crime | शेजारी राहणाऱ्या महिलेचा नंबर मिळवून तिच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आणि ई-मेलवर अश्लील व्हिडिओ (Obscene Video), मेसेज पाठवून त्रास दिला. तसेच अश्लील बोलून महिलेचा हात पकडून तिच्या मनला लज्जा उत्पन्न होईल, अशी कृती केली. हा प्रकार (Pune Pimpri Crime) निगडी प्राधिकरणात (Nigdi Pradhikaran) 18 जुलै 2021 ते 18 नोव्हेंबर 2022 या कालावधीत घडला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याप्रकरणी पीडित महिलेने निगडी पोलीस ठाण्यात (Nigdi Police Station) शुक्रवारी (दि.18) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी 39 वर्षीय आरोपीविरुद्ध आयपीसी 354 (ड), 323, 504, 506 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराशेजारी राहणाऱ्या आरोपीने दुसऱ्या शेजाऱ्याकडून फिर्यादी यांचा नंबर मिळवला.
त्यानंतर आरोपीने फिर्यादी महिलेला ई-मेल व व्हॉट्सअपवर अश्लील मेसेज, व्हिडिओ पाठवून अश्लील भाषेत बोलला.
यानंतर आरोपीने महिलेचा हात पकडून त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग (Molestation) केला.
तसेच महिलेच्या पतीला आणि मुलांना शिवीगाळ करुन धमकी (Threat) देत मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक केकाण (PSI Kekan) करीत आहेत.

Web Title :- Pune Pimpri Crime | Incident in Pimpri Chinchwad area of rape by sending obscene video to a woman living next to the house

हे देखील वाचा :

Anil Parab | साई रिसॉर्ट प्रकरणात अनिल परबांना अटकपूर्व जामीन मंजूर

Pune Crime | दोन पेट्रोलपंपावर दरोडा टाकणारी टोळी पुणे ग्रामीण पोलिसांकडून गजाआड

Chhagan Bhujbal | ‘राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे देशात परिवरर्तन होईल’ – छगन भुजबळ

MPSC PSI Recruitment | पोलीस उपनिरीक्षक लेखी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी व प्रमाणपत्र पडताळणी ‘या’ कालावधीत होणार

Related Posts