IMPIMP

Pune Rain | पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा ! पिंपरी चिंचवडमधील सर्व शाळांना दोन दिवस सुट्टी जाहीर

by nagesh
Pune Rains | Holidays For 3 Days Declared In All Schools Of Pune District Except 5 Talukas Collector Dr. Rajesh Deshmukh

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइनPune Rain | पुणे आणि परिसरात मुसळधार पाऊस (Pune Rain) सुरु आहे. येत्या दोन दिवसांमध्ये अतिवृष्टीचा
(Heavy Rain) इशारा हवामान खात्याकडून (IMD) देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी (Pimpri) – चिंचवड (Chinchwad) मधील सर्व
शाळांना सुट्टी (Schools Closed) जाहीर केली आहे. पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील (PCMC Commissioner Rajesh Patil)
यांनी आज (बुधवार) आणि गुरुवार (दि. 14) दोन दिवस शहरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. (All School Close For Two Days In PCMC)

मागील काही दिवसांपासून पिंपरी – चिंचवड शहरात पाऊस (Pune Rain) वाढला आहे.
शहरात मुसळधार पाऊस पडत असल्याने सखल भागात पाणी साचले आहे. त्यातच हवामान खात्याने पुढील दोन दिवसासाठी रेड अलर्ट (Red Alert) जारी केला आहे. येत्या दोन दिवसांत अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

त्या अनुषंगाने पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या क्षेत्रातील बालवाडी, प्राथमिक (Primary), माध्यमिक (Secondary)
तसेच सर्व खाजगी शांळांना (अनुदानित, विनाअनुदानित, अंशत: अनुदानित) आज (बुधवार) व गुरुवार (उद्या) सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याचे आदेश महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी दिले आहेत.

 

Web Title :- Pune Rain | Warning of heavy rains in Pune district All schools in Pimpri Chinchwad declared two days holiday

हे देखील वाचा :

Pune Crime | तिप्पट पैसे फेडूनही जीवे मारण्याची धमकी देणारा कोथरूड परिसरातील सावकार गजाआड

Pune Sinhagad Fort | ’16 जुलैपर्यंत सिंहगड किल्ला पर्यटनासाठी बंद ठेवा’ – वन विभाग

Rupali Chakankar | ‘सरकार बदललं म्हणून काय झालं ? मी महिला आयोगाचं अध्यक्षपद सोडणार नाही’ – रूपाली चाकणकर

Related Posts