IMPIMP

Sachin Waze | अंबानी केस : सचिन वाझेला पुन्हा धक्का, कोर्टाने जामीन देण्यास दिला नकार, NIA ला आरोपपत्रासाठी दिली मुदतवाढ

by nagesh
Sachin Vaze | even during period suspension i used carry out investigations said sachin vaze in front of chandiwal commission

मुंबई (Mumbai): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) Sachin Waze | जेलमध्ये बंद असलेला मुंबई पोलीस दलाचा माजी अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) ला कोर्टाकडून आणखी एक धक्का बसला आहे. मुंबईच्या एका विशेष न्यायालया (special court in Mumbai) ने उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटके असलेली एसयूव्ही (explosive-laden SUV) मिळाल्याच्या प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेला (NIA) आरोपपत्र (chargesheet) दाखल करण्यासाठी एक महिन्याचा वेळ दिला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

तसेच न्यायालयाने मुख्य आरोपी सचिन वाझेचा तो अर्ज फेटाळला (rejected the plea) जो निर्धारित कालावधीत आरोपपत्र दाखल न झाल्याच्या आधारावर जामीनाचा अधिकार असल्याबाबत दाखल केला होता. न्यायाधीशांनी म्हटले, बडतर्फ पोलीस अधिकारी वाझेच्या जामीन अर्जात कोणताही दम नाही आणि यामुळे न्यायालयाचा वेळ वाया गेला आहे.

न्यायाने मागील 9 जूनला एनआयएला आरोपपत्र दाखल करण्यासाठी आणखी दोन महिन्याचा वेळा दिला होता. केंद्रीय एजन्सीने नंतर आणखी वेळ देण्याची विनंती करत म्हटले की, तपास अजूनही सुरू आहे. सचिन वाझेने या आधारावर जामीनाची विनंती केली होती की तपास एजन्सी निर्धारित कालावधीच्या आत आरोपपत्र दाखल करण्यात अयशस्वी ठरली, यासाठी सुटका होण्याचा अधिकार आहे.

ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूनंतर वाझेला 13 मार्च, 2021 ला या प्रकरणात
अटक केली होती. हिरेनने दावा केला होता की, 25 फेब्रुवारीला अंबानी यांचे दक्षिण मुंबई येथील
निवासस्थान अँटेलियाच्या जवळ मिळालेली एसयूव्ही त्यांच्या ताब्यातून चोरी झाली होती. सचिन
वाझे यांच्याशिवाय, माजी एन्काऊंटर स्पेशलिस्ट पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा आणि काही इतर
पोलीस कर्मचारी प्रकरणात आरोपी आहेत.

Web Title : sachin waze antilia bomb scare case no bail for sachin waze nia gets more time to file charge sheet

हे देखील वाचा :

Modi Government | मोदी सरकारचा मोठा निर्णय, रिटर्न न भरणारे 15 ऑगस्टपासून करू शकणार नाहीत हे काम

Zika Virus | पुणे जिल्ह्यातील झिका नियंत्रणात; केंद्रीय पथकाकडून पाहणी

Pune Crime | पुण्यात ‘रो हाऊस’साठी गुंतवणूक केलेले पैसे परत न मिळाल्याने कॅटरिंग व्यावसायिकाची आत्महत्या

SBI ग्राहकांचा प्रश्न – खात्यात किती रुपये ठेवण्याची आवश्यकता? जाणून घ्या याचे योग्य उत्तर

Related Posts