IMPIMP

Solapur Crime | करमाळ्यात नात्याला काळिमा फासणारी घटना! चुलत भावाने केले अल्पवयीन बहिणीशी लग्न

by nagesh
Pune Crime | FIR in Hadapsar Police Station

करमाळा/सोलापूर :  सरकारसत्ता ऑनलाइनSolapur Crime | करमाळा तालुक्यात (Karmala Taluka) नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. महिन्याभरापूर्वी चुलत भावाने (Cousin) 16 वर्षीय अल्पवयीन बहिणीला पळवून नेऊन विवाह (Marriage) केला. त्यानंतर सोशल मीडियावर (Social Media) लग्नाचे फोटो व्हायरल झाल्याने हा प्रकार (Solapur Crime) समोर आला. दरम्यान, मुलीच्या आईने करमाळा पोलीस ठाण्यात (Karmala Police Station) फिर्याद दिली असून भाऊ-बहीण अद्यापपर्यंत पोलिसांच्या ताब्यात आले नाहीत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पीडित मुलगी अकरावीत असून शास्त्र शाखेत (Science) शिकते. सकाळी कॉलेज केल्यानंतर दुपारी एका खासगी रुग्णालयात (Private Hospital) काम करते. महिन्याभरापूर्वी पीडिता कॉलेज करून कामावर गेली. परंतु ती घरी परतली नाही. सायंकाळ झाली तरी पीडिता घरी न आल्याने नातेवाईकांनी तिचा शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही. दरम्यान, त्याचवेळी शेजारील चुलत भाऊ देखील बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली.

त्यानंतर महिन्यानंतर भावा बहिणीचे लग्नाचे फोटो (Wedding Photos) सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला.
तरीही मुलीचा तपास लागत नसल्याने 15 मार्चला पीडितेच्या आईने करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (Police Inspector) आणि पोलीस अधीक्षकांकडे (Superintendent of Police) लेखी तक्रार अर्ज दाखल केला.
त्या अर्जात अज्ञान असतानाही संबंधित युवकाबरोबर मुलीच्या इच्छेविरुद्ध बालविवाह (Child Marriage) लावला आहे.
हा विवाह होण्यासाठी मदत करणाऱ्या नातेवाईकांवर गुन्हा (FIR) दाखल व्हावा आणि मुलीची सुटका व्हावी असे पीडितेच्या आईने म्हंटले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Solapur Crime | disgrace to the relationship brother got married by kidnapping his minor cousin

हे देखील वाचा :

Delhi High Alert | दिल्लीत हाय अलर्ट ! तहरिक-ए-तालिबानची बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी

Pune Crime | कोंढव्यातील अट्टल गुन्हेगार नागपुर कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध ! MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची आजपर्यंत 62 जणांवर कारवाई

Nitesh Rane | ‘नंदकिशोर चतुर्वेदीचा मनसुख हिरेन तर झाला नाही ना’ – नितेश राणे

Related Posts