Eknath Shinde Davos Tour | स्वित्झर्लंड दौऱ्यात राज्य मंत्रिमंडळाची कोटींची उधारी; कंपनीने पाठवली कायदेशीर नोटीस; महायुती सरकारवर विरोधकांचे टीकास्त्र
मुंबई: Eknath Shinde Davos Tour | स्वित्झर्लंडमधील कंपनीने १.५८ कोटींची उधारी चुकविण्यासाठी आता राज्य सरकारच्या विभागाला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली...