Vijapur Crime News | आधी गोळ्या घातल्या, धारदार शस्त्रांनी चेहरा आणि शरीरावर निर्दयीपणे वार; महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात प्रचंड दहशत असलेला गँगस्टर भागप्पा हरीजनची निर्घृण हत्या
विजापूर: Vijapur Crime News | पूर्ववैमनस्यातून गँगस्टर भागप्पा हरीजनची धारदार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोरांनी हरीजनला आधी...