छत्रपती संभाजीनगर : सरकारसत्ता ऑनलाईन – MLA Sanjay Shirsat | तो संज्या तुझं वय काय माझं काय, वडिलांना काय हाक मारता. आम्हाला वरातीचे घोडे बोलतात, मी जर बोललो की महिलांचा अपमान…
गुलाबराव पाटील
- जळगावताज्यामहाराष्ट्रराजकीय
Gulabrao Patil | संजय राऊत काय मेंदूचे डॉक्टर आहेत का?, गुलाबराव पाटलांचे टीकास्त्र
by nageshजळगाव : सरकारसत्ता ऑनलाईन – संजय राऊत काय मेंदूचे डॉक्टर आहेत का? त्यांच्या डोक्यात कोणता मेंदू आहे, असा सवाल करत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ठाणे बंदबाबत केलेल्या बेताल वक्तव्याचा…
- जळगावताज्यामहाराष्ट्रराजकीय
Gulabrao Patil On Eknath Khadse | ‘एकनाथ खडसेंची आमदारकी परत घ्या’ – गुलाबराव पाटील
by nageshजळगाव : सरकारसत्ता ऑनलाईन – Gulabrao Patil On Eknath Khadse | जळगाव सहकारी दूध संघाच्या निवडणुकीचा निकाल रविवारी (११ डिसेंबर) लागला. या निवडणुकीत भाजप पुरस्कृत पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे.…
- ताज्यानंदुरबारमहाराष्ट्रराजकीय
Gulabrao Patil On Aditya Thackeray | ‘आदित्य ठाकरे महाराष्ट्रात फिरले असते तर त्यांना बिहारमध्ये जाण्याची वेळ आली नसती’
by nageshनंदुरबार : सरकारसत्ता ऑनलाईन – Gulabrao Patil On Aditya Thackeray | शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे जर महाराष्ट्रात फिरले असते तर त्यांना बिहारमध्ये जाण्याची वेळ आली नसती. असा टोला राज्याचे पाणीपुरवठा मंत्री…
- जळगावताज्यामहाराष्ट्रराजकीय
Gulabrao Patil | माझ्याकडे अनेकांची अनेक लफडी आहेत, ती मला बाहेर काढालया लावू नका – गुलाबराव पाटील
by nageshजळगाव : सरकारसत्ता ऑनलाईन – शिंदे गटाचे समर्थक आमदार आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. माझ्यावर विरोधकांकडून सतत कुरघोड्या केल्या जातात. मी शांतपणे काम…
- जळगावताज्यामहाराष्ट्रराजकीय
Gulabrao Patil | ‘मी पण महाविकास आघाडी फुटण्याची वाटच बघतोय’ – गुलाबराव पाटील
by nageshजळगाव : सरकारसत्ता ऑनलाईन – काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सावरकरांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात शिंदे गट, भाजप आणि मनसे आक्रमक झाली आहे. त्यांनी राहुल गांधी आणि महाविकास आघाडीवर टीकेची…
- जळगावताज्यामहाराष्ट्रराजकीय
Girish Mahajan | गिरीश महाजनांचा एकनाथ खडसेंना इशारा; म्हणाले “त्यांचेही कारणामे लवकरच जगासमोर…”
by nageshजळगाव : सरकारसत्ता ऑनलाईन – एकनाथ खडसे (Eknath khadse) यांनी गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आणि गिरीश महाजनांवर (Girish Mahajan) जळगाव शहरातील रस्त्यांच्या कामामध्ये भ्रष्टाचार (Corruption) केल्याचे आरोप केले होते. शहरातील रस्त्यांची…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Sushma Andhare | सुषमा अंधारेंना वाटते देवेंद्र फडणवीसांची काळजी; “म्हणाल्या त्यांनी थोडा ताण….”
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – माध्यमांशी बोलताना ठाकरे गटातील (Uddhav Thackarey Group) उपनेत्या सुषमा अंधारेंनी (Sushma Andhare), मला फडणवीसांची (Devendra Fadanvis) काळजी वाटत असल्याचा खोचक टोला लगावला. “सहा जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद,…
- ताज्याबुलढाणामहाराष्ट्रराजकीय
Gulabrao Patil | मी एका महिन्यात तीन वेळा जिल्ह्यात येणारा पालकमंत्री आहे, बाकीचे सहा सहा महिने येत नाहीत – गुलाबराव पाटील
by nageshबुलढाणा : सरकारसत्ता ऑनलाईन – राज्यात शिंदे फडणवीस सरकार (Shinde Fadnavis Government) स्थापन झाल्यावर अनेक महिने उलटून गेले, तरी देखील मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री यांनीच कारभार चालवला आहे.…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Maharashtra Politics | शिंदे गटातील खासदाराचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले – ‘महाविकास आघाडीचे लोक रात्री-बेरात्री मुख्यमंत्र्यांना…’
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटातील समर्थक खासदार प्रताप जाधव (Pratap Jadhav) यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. महाविकास आघाडीचे लोक रात्री-बेरात्री मुख्यमंत्री शिंदे…