Naxal Encounter News | झारखंडमध्ये 8 नक्षलवाद्यांचा खात्मा; 1 कोटी रुपयांचे बक्षीस असलेला नक्षलवादीही ठार; सुरक्षा दलाची मोठी कारवाई
बोकारो : Naxal Encounter News | झारखंडमध्ये बोकारो जिल्ह्यातील लुगु टेकड्यांमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली. यावेळी सुरक्षा...