HSRP Number Plates Pune | वाहनमालकांना मोठा दिलासा! इतर जिल्ह्यातील वाहनधारकांनाही पुण्यात HSRP नंबर प्लेट बसवता येणार
पुणे : HSRP Number Plates Pune | १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत झालेल्या वाहनांसाठी एचएसआरपी (HSRP) नंबर प्लेट बंधनकारक केल्यामुळे...