Shikrapur Pune Crime News | दुचाकी अडवल्याने पोलिसांना धक्काबुक्की ! ‘प्रतिक माझा मित्र आहे त्याला कोणी हात लावला तर त्याला चौकात गोळ्या घालीन’ पोलिसांनाच धमकी
शिक्रापूर (सचिन धुमाळ) – Shikrapur Pune Crime News | पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील शिक्रापूर मधील चाकण चौकात (Chakan Chowk Shikrapur)...