Manoj Jarange Patil On Santosh Deshmukh Murder Case | सरपंच संतोष देशमुख प्रकरणी मनोज जरांगे आक्रमक, पुरावे नष्ट केले जात असल्याचा व्यक्त केला संशय, म्हणाले ”सरकार आरोपींना सोडून देतंय की काय?”
बीड : Manoj Jarange Patil On Santosh Deshmukh Murder Case | मस्सजोग, बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला पुन्हा एकदा...