ठाणे : सरकारसत्ता ऑनलाईन – राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) येऊन सात महिने होत आले तरी अद्याप 18 मंत्र्यावर राज्याचा कारभार सुरु आहे. हे मंत्री योग्य निर्णय घेऊ शकत नसल्याने…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
- ताज्यापुणेराजकीय
Deepak Mankar | श्री गणेश सहकारी बँकेच्या निवडणुकीत दिपक मानकर यांच्या नेतृत्वातील स्वामी समर्थ पॅनल विजयी
by nageshपुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Deepak Mankar | महानकरपालिका कर्मचाऱ्यांसाठीच्या श्री गणेश सहकारी बँकेच्या निवडणुकीत श्री स्वामी समर्थ पॅनलने बाजी मारली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व पुणे शहराचे माजी महापौर दिपक मानकर…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Nawab Malik | आमदार नवाब मलिक यांचा मुलगा अडचणीत! पत्नीच्या व्हिसासाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याचा आरोप
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांचा मुलगा फिरोज मलिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आता नवाब कुटुंबियांच्या अडचणींमध्ये वाढ होणार असल्याचे बोलले जात…
- जळगावताज्यामहाराष्ट्रराजकीय
Eknath Khadse | ‘…यावरचं मुख्यमंत्री आपली कॅसेट वाजवत आहेत’; एकनाथ खडसेंची मुख्यमंत्र्यांवर टीका
by nageshजळगाव : सरकारसत्ता ऑनलाईन – जळगाव जिल्ह्यातील विकासाच्या अनेक समस्या असताना मुख्यमंत्री यावर फक्त आपलीच कॅसेट वाजवत आहेत. अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषद आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केली आहे.…
- ताज्यामहाराष्ट्रराजकीय
Ajit Pawar | मराठवाड्यासह विदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी हिवाळी अधिवेशनाचा कालवाधी 3 आठवडे करा; अजित पवारांची मागणी
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Ajit Pawar | मराठवाडा आणि विदर्भातील प्रश्नांना न्याय देण्यासाठी येत्या 19 डिसेंबर रोजी सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी तीन आठवड्यांचा करावा, अशी मागणी विधानसभा विरोधी…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Mumbai High Court On Nawab Malik Bail | नवाब मलिकांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाचा नकार
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Mumbai High Court On Nawab Malik Bail | पैशांची अफरातफर प्रकरणात अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Ajit Pawar – Sharad Pawar Birthday | ‘आजच्या दिवशी मी कोणाची बिनपाण्याची करण्याचं ठरवलं नव्हतं, पण…’ – अजित पवार
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Ajit Pawar – Sharad Pawar Birthday | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज (दि. 12) वाढदिवस आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन राष्ट्रवादीतर्फे करण्यात आले…
- क्राईमताज्यापुणे
Pune Crime | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बड्या नेत्याच्या कार्यालयातून बोलतोय म्हणत पैशांची मागणी
by nageshपुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या कार्यालयातून बोलत आहे, असे सांगून पैसे मागितल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पिंपरी…
पिंपरी चिंचवड : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune News | महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद आणि शिवाजी महाराजांवर भाजप नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे महाराष्ट्राचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनांचा निषेध करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी…
- ताज्यापुणेमहाराष्ट्रराजकीय
Chatrapati Shivaji Maharaj | छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना अद्दल घडवणाऱ्यास ‘मोफत गुवाहाटी ट्रिप’; राष्ट्रवादीचे जाहीर आवाहन
by nageshपुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chatrapati Shivaji Maharaj) अपमान करणाऱ्या व्यक्तीला जो कोणी धडा शिकवेल, त्याला गुवाहाटीची सहल भेट म्हणून दिली जाईल, अशा मजकुराचे फ्लेक्स पुण्यात लागले आहेत.…