पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Shivsena | पुणे (Pune) तेथे काय उणे, असे नेहमीच अभिमानाने सांगणाऱ्या पुणेकरांची पावसाने (Rain in Pune) मात्र त्रेधा तिरपिट उडवली. त्यामुळे पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation…
शिवसैनिक
- अमरावतीताज्यामहाराष्ट्रराजकीय
NCP on Shivsena | राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना हात लावला तर तलवारीने…, NCP आमदाराने थेट मित्रपक्ष शिवसेनेलाच दिला इशारा
by nageshअमरावती : सरकारसत्ता ऑनलाइन – NCP on Shivsena | राज्यात महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) पायउतार झाल्यानंतरही शिवसेना, काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील समन्वय कायम आहे. आपल्या विरोधी…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Aditya Thackeray | शिंदेंसोबत जाणार्या आमदारांना का रोखले नाही, आदित्य ठाकरे म्हणाले – ‘उद्धव ठाकरेंचे म्हणणे होते की स्वत:ला विकेलेले हे लोक…’
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Aditya Thackeray | एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी जून महिन्यात शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पाडून राज्याच्या राजकारणात भूकंप घडवून आणला होता. सुरूवातीला 12 आमदारांसह शिंदे…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांच्या संपत्तीची ईडी आणि सीबीआय चौकशीसाठी जनहित याचिका दाखल, आदित्य ठाकरे म्हणाले…
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या विरोधात त्यांच्या संपत्तीची चौकशी (Property Inquiry) करण्याची मागणी करणारी एक जनहित याचिका (PIL) मुंबई उच्च…
- ताज्यामहाराष्ट्रराजकीयसोलापूर
Shahaji Bapu Patil | मला विधानपरिषदेवर पाठवा, या विधानावरुन शहाजी पाटलांचे घुमजाव
by nageshसोलापूर : सरकारसत्ता ऑनलाइन – सूरतमध्ये एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या बंडासोबत आमदार शहाजीबापू पाटील (Shahaji Bapu Patil) देखील गेले होते. तिथून त्यांनी आपल्या एका कार्यकर्त्याला तिकडची मजा कथन करताना, काय…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Uddhav Thackeray | चिन्ह गोठवलं आणि निवडणुकीच्या रिंगणातून पळ काढला, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला टोला
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – अंधेरी पोटनिवडणूक (Andheri By-Election) बिनविरोध करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगून भाजपने निवडणुकीतून माघार घेतली. त्यावर प्रथमच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Shivsena | उद्धव ठाकरेंचा भाजपवर पलटवार, विदर्भातील ‘हा’ बडा नेता लवकरच शिवबंधन बांधणार
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – भाजपाने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना हाताशी घेऊन शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पाडली. यासाठी सर्वप्रकारची मदत भाजपाने (BJP) सुरूवातीला पडद्यामागून आणि नंतर उघडपणे केली. यानंतर शिंदे…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
MNS | मनसे टेलिकॉम सेनेचा मोठा विजय ! स्टार स्पोर्ट्सचे अधिकारी घेणार राज ठाकरेंची भेट
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – 16 ऑक्टोबर पासून सुरु ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 विश्वचषकाला (T-20 World Cup) सुरुवात होणार आहे. हा विश्वचषक मराठीतही प्रक्षेपित का करत नाही? या प्रश्नावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS)…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Uddhav Thackeray | स्थानिक आमदार सोडा, उद्धव ठाकरे जरी निवडणुकीला उभे राहिले तरी उरणमध्ये त्यांना हरवेन, अपक्ष आमदार महेश बालदींचा दावा
by nageshपनवेल : सरकारसत्ता ऑनलाइन – उरण येथील अपक्ष आमदार महेश बालदी (Mahesh Baldi) यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे- Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) पक्षाच्या अध्यक्षांना म्हणजे थेट उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Shivsena | पोटनिवडणुकीच्या व्यूहरचनेत, कटकारस्थानात अडकलेल्या ’खोके’ सरकारला शेतकर्यांची दैना दिसेल काय? शिवसेनेचा सवाल
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – अतिवृष्टीत शेतकर्यांची स्वप्न वाहून गेली, मात्र मिंधे सरकारला शेतकर्यांची ही दैना दिसेल काय? पावसाळ्याच्या पहिल्या टप्प्यात शेतकर्यांचे जे नुकसान झाले त्याची भरपाई अद्याप का मिळाली नाही,…