पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – पुण्याचे भाजपचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले (BJP MP Girish Bapat Passed Away) आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या या जागेवर आता पोटनिवडणूक (Pune Lok Sabha By-Election)…
आजच्या महाराष्ट्रातील राजकीय बातम्या
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Uddhav Thackeray | राम नवमीच्या दिवशी उद्धव ठकरेंचा शिंदे गटाला टोला, म्हणाले-‘सध्या राजकारणात श्रीरामाचे नाव घेऊन दगड…’
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर (Shinde Group) जोरदार हल्ला चढवला आहे. काही काळासाठी जरी त्यांनी धनुष्यबाण (Dhanushyaban Symbol) चोरलं…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
CM Eknath Shinde | ‘मुंबादेवी’ परिसराचा पुनर्विकास करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – CM Eknath Shinde | श्री काशी विश्वनाथ मंदिराच्या (Shri Kashi Vishwanath Temple) धर्तीवर मुंबादेवी मंदिर (Mumbadevi Temple) परिसराचा पुनर्विकास करणार आहे. त्यासाठी मुंबादेवी मंदिर विकास…
- जळगावताज्यामहाराष्ट्रराजकीय
Jayant Patil On President Rule In Maharashtra | महाराष्ट्रात मध्यावधी निवडणूका नाही तर राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता, जयंत पाटील यांचा दावा
by nageshजळगाव : सरकारसत्ता ऑनलाईन- Jayant Patil On President Rule In Maharashtra | सुप्रीम कोर्टाचा (Supreme Court) योग्य निकाल आल्यास राज्य सरकार (Maharashtra State Government) कोसळू शकते, मात्र मध्यावधी निवडणुकाऐवजी (Mid-Term Election)…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
CM Eknath Shinde | ‘उमेद’ कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीच्या मागणीवर शासन सकारात्मक निर्णय घेणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन- महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘उमेद’ अभियानाच्या माध्यमातून बचत गटांची संख्या वाढविण्याची गरज असून त्यासाठी अधिकाधिक महिलांना बचत गटांमध्ये सहभागी करुन घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
CM Eknath Shinde | ‘सावरकर होण्याची लायकी नाही’, एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींवर घणाघात; लवकरच राज्यात ‘सावरकर गौरव यात्रा’ सरु करणार (व्हिडिओ)
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantryaveer Savarkar) यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर संपूर्ण राज्यभरात राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेना (Shivsena) आणि भाजप…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
CM Eknath Shinde | एकनाथ शिंदेंची खुर्ची धोक्यात, न्यायालय मुख्यमंत्रीपद काढून घेऊ शकते? जाणून घ्या सविस्तर
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेनेत (Shivsena) बंड केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Government) कोसळले. शिंदे गटाने भाजप सोबत युती करुन राज्यात…
- ताज्यानागपूरमहाराष्ट्रराजकीय
Chandrashekhar Bawankule | ‘आमचं कुळ हिंदुत्ववादी, तुम्ही तुमचे कुळ..’, उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेवर बावनकुळेंचा पलटवार (व्हिडिओ)
by nageshनागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन– ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Thackeray Group Chief Uddhav Thackeray) यांची रविवारी मालेगावात जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर…
- ताज्याराजकीयराष्ट्रीय
Uddhav Thackeray | सुप्रीम कोर्टाचा उद्धव ठाकरेंना दिलासा, ‘मशाल’ चिन्हा बाबतची समता पक्षाची याचिका फेटाळली
by nageshनवी दिल्ली : वृत्तसंस्था – Uddhav Thackeray | केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission (ECI) शिवसेना (Shiv Sena) हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह (Dhanushyaban Symbol) शिवसेनेतून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
CM Eknath Shinde | ‘ज्यांनी आठ महिने आमच्या लोकांचा अपमान केला त्याचं काय?’, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल (व्हिडिओ)
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – विधिमंडळाच्या (Legislature) आवारात गुरुवारी (दि.23) सत्ताधारी आमदारांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Congress MP Rahul Gandhi) यांच्या फोटोला जोडे मारुन आंदोलन केले. स्वातंत्र्यवीर सावरकर (Savantryan Veer…