नवी दिल्ली: वृत्तसंस्था – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नागपूर न्यास भूखंड घोटाळ्याचे आरोप आहेत. त्यामुळे आम्ही केंद्रातील प्रमुख लोकांना काही कागदपत्रे पाठवली आहेत. ती योग्य ठिकाणी गेली आहेत. त्यामुळे आता…
गुगल मराठी
- ताज्यामहाराष्ट्रराजकीयराष्ट्रीय
Sanjay Raut | शिंदे सरकारला एसआयटी स्थापन करण्याची फार खाज, रेशन वाटावे तसे एसआयटी वाटत सुटलेत – संजय राऊत
by nageshनवी दिल्ली : वृत्तसंस्था – विशेष तपास पथक म्हणजे एसआयटी सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. विविध राजकारणी विविध राजकारण्यांवर या तपास पथकाच्या मार्फत चौकशीचे आदेश काढण्याच्या विनंत्या करत आहेत. संसदेत शिंदे…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Sanjay Raut | ‘… म्हणून बोम्मईंची जीभ चालते आहे’ – बोम्मईंना संजय राऊतांचे प्रत्त्युतर
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावर कर्नाटकच्या विधानसभेत गुरुवारी एक ठराव मांडण्यात आला होता. हा ठराव एकमताने पारित झाला. विशेष म्हणजे याला विरोधी पक्षांनी देखील पाठिंबा दिला. यानंतर…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Sanjay Raut | राहुल शेवाळेंच्या आरोपावर संजय राऊत यांचे प्रत्युत्तर
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Sanjay Raut | शिवसेनेतून शिंदे गटात पलायन केलेले खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंवर सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून गंभीर आरोप केले आहे.…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Sanjay Raut | देवेंद्र फडणवीस यांच्या ‘त्या’ दाव्यावर संजय राऊतांचा खोचक टोला, म्हणाले-‘नैरोबी-केनियाला देखील… ‘
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – राज्यात आज (दि. 20) ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल (Gram Panchayat Elections Result-2022) आहे. यामुळे सर्वच पक्षांचे आणि जनतेचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi)…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Sanjay Raut | महामोर्चा म्हणून संजय राऊतांनी ट्वीट केला मराठा मोर्चाचा व्हिडीओ; प्रकार लक्षात आल्यावर राऊतांची सारवासारव
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – शनिवारी (दि.17) काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिवसेनेसह (Shiv Sena) विविध समविचारी संघटनांनी आणि पक्षांनी मुंबईत महामोर्चा (MVA Mahamorcha) काढला होता. या मोर्चावर उपमुख्यमंत्री देवेंद्र…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Sanjay Raut | संजय राऊतांचा इशारा, म्हणाले ‘हा महामोर्चा निघणारच, कोणीही…’
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान, कर्नाटक सीमाप्रश्न, भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांची बेताल विधाने, महाराष्ट्रातील वाहनांवर कर्नाटकातील हल्ले, महाराष्ट्रातील उद्योग बाहेरच्या राज्यात जाणे आदी मुद्यांच्या विरोधात आपला…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Sanjay Raut | ‘याचा हिशोब 2024 मध्ये केला जाईल’; संजय राऊतांचा सोमय्यांना इशारा
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – आयएनएस विक्रांत निधीत भ्रष्टाचार झाला होता. याप्रकरणी भाजप खासदार किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्यावर आरोप होते. पण, आता न्यायालयाने किरीट सोमय्या आणि…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Sanjay Raut | ‘देशात अद्याप अधिकृतपणे हुकूमशाही आलेली नाही, त्यामुळे सरकार आमच्या…’ – संजय राऊत
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Sanjay Raut | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान, भाजप नेत्यांची बेताल विधाने, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा आडमुठेपणा, महाराष्ट्राच्या वाहनांवर कर्नाटकात होत असलेले हल्ले आणि…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Sanjay Raut | राम मंदिराचा प्रश्न सुटू शकतो, तर…; संजय राऊतांनी उपस्थित केला सवाल
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न (Maharashtra Karnataka Borderism) काही केल्या शांत होत नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Karnataka CM Basavaraj Bommai) या प्रकरणी आडमुठेपणाची भूमिका घेत आहेत. त्यामुळे…