मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीर औषधाचा तुटवडा जाणवत आहे. मुंबई महापालिकेने या सर्व गोष्टींचे नियोजन योग्य पद्धतीने केल्याने…
बेड्स
अमरावती : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी, आरोग्ययंत्रणांवर याचा मोठा ताण येत आहे. बहुतांश रुग्णांना आवश्यक वैद्यकीय सेवाही देता येत नाही. या सर्व घडामोडीनंतर आता…
- मुंबईराजकीय
Video : 48 तास उलटले, कुठंय ‘त्या’ 16 कंपन्यांची यादी? खोटं बोलून स्टंटबाजी करणं थांबवा – किरीट सोमय्या
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात कोरोना परिस्थिती बिघडत आहे. त्यातच रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या मुद्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. त्यानंतर आता भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या (kirit…
- ताज्याराजकीय
फडणवीसांचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवर निशाणा, म्हणाले – ‘मुंबई-पुण्याच्या बाहेरही महाराष्ट्र आहे’
मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात वाढत असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मंगळवार (दि.14) रात्री आठ पासून राज्यात लॉकडाऊन जाहिर केला आहे. लॉकडाऊनची घोषणा करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यासाठी…
- ताज्याराजकीय
ठाकरे सरकारचा किती दिवस हा ‘नन्नाचा पाढा’, आतातरी काही ‘हाल’चाल करा, भाजपने साधला निशाणा
by bali123मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा दिवसेंदिवस संसर्ग वाढत आहे. दररोज मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ होत आहेत. राज्यात रुग्णवाढत असल्याने बेड कमी पडत आहेत. बेडसाठी रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत…