मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन- Ajit Pawar | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांची खासदार अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) आणि अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी एका कार्यक्रमात मुलाखत…
मनसे अध्यक्ष राज ठाकरे
- ताज्यानाशिकमहाराष्ट्रराजकीय
Nashik MNS | नाशिक मनसेमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर! शहराध्यक्ष दिलीप दातीर यांचा तडकाफडकी राजीनामा
by nageshनाशिक : सरकारसत्ता ऑनलाईन – महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Political News) राजीनामा नाट्यांसह पक्षा पक्षांमध्ये फूट पडत असताना नाशिक (Nashik MNS) शहरच्या राजकारणात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. मनसे (Nashik MNS) शहराध्यक्ष…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Uddhav Thackeray | राज ठाकरेंच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे खोचक शब्दांत प्रत्युत्तर, म्हणाले- ‘जशी स्क्रिप्ट आली, तशी…’
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी बुधवारी पाडवा मेळाव्यात (MNS Padwa Melava) बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर हल्लाबोल केला होता. तसेच…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर प्रशासन ‘अॅक्शन मोड’वर, अखेर ‘ते’ अनधिकृत बांधकाम हटवले
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – MNS Chief Raj Thackeray | मुंबई शहरातील माहिम मजार (Mumbai Mahim Mazar) परिसरात झालेल्या कथीत अनधिकृत बांधकामावर (Unauthorized Construction) मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Raj Thackeray | अभद्र बोलणाऱ्या राजकीय नेत्यांना राज ठाकरे यांनी चांगलेच खडसावले; म्हणाले…
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – राज्याच्या राजकारणात (Maharshtra Politics) मागील काही दिवसांपासून अतिशय खालच्या दर्जाच्या भाषेचा वापर एकमेकांवर टीका करताना राजकीय नेते करत आहेत. यावर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अशा भाषा…
- ताज्याबीडमहाराष्ट्रराजकीय
Raj Thackeray | राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट! उद्या कोर्टासमोर रहावे लागणार हजर
by nageshबीड : सरकारसत्ता ऑनलाईन – मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट निघाले असून उद्या त्यांना बीडमधील परळी कोर्टात हजर रहावे लागणार आहे. चिथावणीखोर वक्तव्य आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी बसवर…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Raj Thackeray | ‘…तर जैन धर्माला नको असलेल्या गोष्टी तेथे घडतील’, राज ठाकरेंची झारखंड सरकारला विनंती
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Raj Thackeray | झारखंड येथील गिरीहीद हे जैन धर्मीयांचे पवित्रस्थळ पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा निर्णय झारखंड सरकारने केला आहे. मात्र या निर्णयाला जैन धर्मीयांकडून प्रचंड…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरे हाजिर हो!, ‘या’ तारखेला राज ठाकरे परळी न्यायालयात हजर राहणार, काय आहे प्रकरण?
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांना परळीच्या न्यायालयाने (Parli Court) समन्स बजावले आहे. 2008 साली राज ठाकरे यांना अटक (Arrest) केली होती. या…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
MNS Chief Raj Thackeray | ‘बरबटलेलं राजकारण बदलायचं असेल तर…’, राज ठाकरेंनी तरुणांना केलं ‘हे’ आवाहन
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – राजकारणात (Politics) या, आम्ही संधी द्यायला तयार आहोत. राजकारण म्हणजे फक्त निवडणुका (Elections) नाहीत. राजकारणातही अनेक अंग आहेत. तुम्ही राजकारणाच्या कोणत्याही कक्षेत योगदान देऊ शकता, असे…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Raj Thackeray | मनसेच्या मिसळ महोत्सवात राज ठाकरेंचा मिश्किल टोला; म्हणाले… (व्हिडीओ)
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे आपल्या भाषणातून एखाद्या राजकीय नेत्याची नक्कल फार सुंदर पध्दतीने करत असतात. नुकताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भायखळा…