पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Maratha Reservation | पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर (Pune-Bangalore National Highway) नवले पुलाजवळ (Navale Bridge) केलेल्या जाळपोळ प्रकरणी पुणे पोलिसांनी (Pune Police) मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी 400 ते…
मराठा क्रांती मोर्चा
सरकारसत्ता ऑनलाईन – Maratha Reservation Protest | जालन्यातील (Jalna Lathi Charge Case) शांततेने सुरू असलेले आंदोलन अचानक कसे पेटले? असा सवाल आता विचारला जात आहे. मराठा आरक्षण मिळणार नाही असे म्हणणारे…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Sanjay Raut | महामोर्चा म्हणून संजय राऊतांनी ट्वीट केला मराठा मोर्चाचा व्हिडीओ; प्रकार लक्षात आल्यावर राऊतांची सारवासारव
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – शनिवारी (दि.17) काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिवसेनेसह (Shiv Sena) विविध समविचारी संघटनांनी आणि पक्षांनी मुंबईत महामोर्चा (MVA Mahamorcha) काढला होता. या मोर्चावर उपमुख्यमंत्री देवेंद्र…
- क्राईमठाणेताज्या
Maratha Reservation | ‘मराठा आरक्षणामध्ये तरतुद होत नाही तो पर्यंत पोलीस भरती प्रक्रिया थांबवावी’; भारतीय मराठा संघाचे महाराष्ट्र सरकारकडे निवेदन
by nageshठाणे : सरकारसत्ता ऑनलाईन – महाराष्ट्र पोलीस भरती 2022 ची जाहिरात 08 नोव्हेंबर 2022 रोजी प्रसिद्ध झाली. या अधिसूचनेद्वारे एकूण 18831 पदांची भरती केली जाणार आहे. या येणाऱ्या पोलीस भरती प्रक्रियेत…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Maratha Reservation | बेताल वक्तव्य करणाऱ्या तानाजी सावंतांची मंत्रीमंडळातून तात्काळ हकालपट्टी करा, नाना पटोलेंची मागणी (व्हिडिओ)
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन– Maratha Reservation | मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्यातील सर्वच पक्ष प्रयत्न करत असताना शिंदे-फडणवीस सरकारमधील (Shinde-Fadnavis Government) मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी मराठ्यांना ‘आरक्षणाची खाज’…
- ताज्यापुणेमहाराष्ट्रराजकीय
Maratha Reservation | मराठा आरक्षणाबाबत तानाजी सावंतांचे वादग्रस्त विधान, चंद्रकांत पाटलांकडून विधानाची सारवासारव, म्हणाले… (व्हिडिओ)
by nageshपुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Health Minister Tanaji Sawant) यांनी उस्मानाबाद येथील एका कार्यक्रमात बोलताना मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) वादग्रस्त विधान केलं. त्यामुळे आणखी एक नवा…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Maratha Reservation | ओबीसी आरक्षण बाबत बोलताना तारतम्य बाळगा, मराठा क्रांती मोर्चाचा तानाजी सावंत यांना निर्वाणीचा इशारा
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्याचे आरोग्य मंत्री (State Health Minister) आणि शिंदे गटाचे नेते (Shinde Group) तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी उस्मानाबाद येथे भाषण करताना मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation )…
- ताज्यामुंबईराजकीय
Rajya Sabha Election 2022 | राज्यसभेच्या 6 व्या जागेसाठी उमेदवार ठरला ! संजय पवारांच्या नावावर शिवसेनेचं शिक्कामोर्तब ?; जाणून घ्या सेनेच्या जिल्हा प्रमुखाबाबत
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Rajya Sabha Election 2022 | राज्यसभेच्या निवडणुकीवरुन (Rajya Sabha Election 2022) राज्यात राजकीय वातावरण तंग झालं आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी कोण ? या सवालावरुन अनेक…
- मुंबईराजकीय
Sambhajiraje Chhatrapati | शिवबंधन बांधणार की नाही ?; छत्रपती संभाजीराजे म्हणाले…
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Sambhajiraje Chhatrapati | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यासोबत आपण याआधी सविस्तर चर्चा केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे छत्रपतींचा सन्मान राखतील अशी अपेक्षा…
- पुणे
Maratha Kranti Morcha | मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत नीरज चोप्राचा सत्कार करण्याचा ठराव
by nageshपुणे न्यूज (Pune News): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)– Maratha Kranti Morcha | आज पुण्यात (Pune) खासदार छत्रपती संभाजारीजे (MP Chhatrapati Sambhaji Raje) यांच्या नेतृत्वाखाली मराठा क्रांती मोर्चाची (Maratha Kranti Morcha)…