जालना : सरकारसत्ता ऑनलाईन – Manoj Jarange Patil On Chhagan Bhujbal | मराठा आरक्षण आंदोलनाचे (Maratha Reservation) नेते मनोज जरांगे यांची मनधरणी राज्य सरकार करत असल्याने दुखावलेले मंत्री छगन भुजबळ यांनी…
मराठा समाज
- ताज्याराजकीयलातूर
Manoj Jarange Patil | जरांगेंचा भुजबळ-पडळकरांना इशारा, ‘जीभेला आवर घाला’; फडणवीसांवर केला आरोप, ‘गोड बोलून डाव टाकायचे…’
लातूर : सरकारसत्ता ऑनलाईन – मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्यावर लातूर येथील सभेनंतर…
- ताज्यापुणे
Deepak Mankar On Maratha Reservation | ‘मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्या’, राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Deepak Mankar On Maratha Reservation | सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. या मुद्यावरुन राज्यभरात मराठा समाजाची आंदोलने, निदर्शने सुरु आहेत. याच दरम्यान पुणे राष्ट्रवादी…
- ताज्यापुणेमहाराष्ट्रराजकीय
Chandrakant Patil | पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलींच्या उच्च शिक्षणासंदर्भात चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा, म्हणाले…
by nageshपुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात (SP Office) झालेल्या बैठकीत पुणे ग्रामीण पोलीस (Pune Rural…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Chandrakant Patil On Jayant Patil | चंद्रकांत पाटलांनी सांगितला ’50 खोके एकदम ओक्के’चा अर्थ, जयंत पाटलांवर पलटवार करताना म्हणाले…
by nageshमुंबई :सरकारसत्ता ऑनलाईन – Chandrakant Patil On Jayant Patil | भाजपाने (BJP) एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या मदतीने शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पाडल्याचे दोन्हीकडील काही वरिष्ठ नेत्यांनीच वेळावेळी कबुल…
- ताज्यापुणेमहाराष्ट्रराजकीय
Chandrakant Patil | उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न- चंद्रकांत पाटील
by nageshपुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – राज्यात शासकीय स्तरावर 75 हजार उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासोबत उद्योग क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे मत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Chandrakant Patil | मराठा समाजातील विद्यार्थ्यांना एससी, एसटी, ओबीसी प्रमाणे निर्वाह भत्ता मिळणार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – मराठा समाजातील (Maratha Community) विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्या (Department of Social Justice) निकषानुसार एससी (SC), एसटी (ST), ओबीसी (OBC) या प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे वर्षाला 60 हजार…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Pravin Darekar | मराठा समाजाच्या प्रश्नावर आमचे सरकार सकारात्मक – आमदार प्रवीण दरेकर
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या पुढाकारात स्थापन झालेले सरकार मराठा समाजासाठी अनुकूल आहे. मराठा समाजाच्या (Maratha Morcha) मागण्यांसाठी हे सरकार प्रयत्नशील आहे, असे आमदार…
- ताज्यापुणेमहाराष्ट्रराजकीय
Tanaji Sawant | चौफेर टीकेनंतर मंत्री तानाजी सावंतांनी मागितली मराठा समाजाची माफी, म्हणाले – माझं विधान खटकलं असेल तर…
by nageshपुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Tanaji Sawant | ज्याच्या विरोधात मोर्चे काढले, आरोप केले, ज्याला ब्राह्मण म्हणून हिणवले त्याच ब्राह्मणाने मराठ्यांची झोळी भरली, असे वादग्रस्त वक्तव्य शिंदे-फडणवीस सरकारमधील (Shinde-Fadnavis Government)…
- Uncategorized
Tanaji Sawant | तानाजी सावंतांचे ते वक्तव्य दुर्दैवी, जबाबदार लोकांनी…, विखे पाटलांनी टोचले कान
by nageshनागपूर : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. तानाजी सावंत यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल मराठा समाजाची…