नागपूर : Arun Gawli | मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळी उर्फ डॅडी सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. शासनाच्या निर्णयानुसार शिक्षेत सूट मिळण्यासाठी गवळीने अर्ज केला होता. हा अर्ज कारागृह अधीक्षकांनी…
मुंबई
- क्राईम
Pune Bundgarden Police | विमानाने पुण्यात यायचे अन् मॉलमधील ब्रँडेड कपडे, शूज चोरायचे, राजस्थानमधील टोळी बंडगार्डन पोलिसांकडून गजाआड
पुणे : – Pune Bundgarden Police | जयपूर ते मुंबई असा विमानाने (jaipur to mumbai flight) प्रवास करायचा. मुंबईत उतरल्यानंतर झुम कार अॅपवरुन (zoom car app) कार भाड्याने घेऊन पुण्यात…
- मुंबई
Police Inspector Arrested In Robbery Case | व्यावसायिकाचे दोन कोटी लुटल्याच्या प्रकरणात पोलीस निरीक्षकाला अटक, पोलीस दलात प्रचंड खळबळ
नवी मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Police Inspector Arrested In Robbery Case | मुंबई पोलीस (Mumbai Police) असल्याचे भासवून सहा जणांनी एका व्यावसायिकाकडून दोन कोटी रुपये लुटले. याप्रकरणी एका 55…
- मुंबईराजकीय
Govinda Joins Shivsena Eknath Shinde | अभिनेता गोविंदाचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, वायव्य मुंबईतून लढवणार निवडणूक (Video)
मुंबई : Govinda Joins Shivsena Eknath Shinde | अखेर अभिनेता गोविंदाने शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. गोविंदाला मुंबईतील वायव्य मुंबईतून उमेदवारी दिली जाणार आहे. जर येथून गोविंदाला उमेदवारी मिळाली…
- मुंबई
Prakash Ambedkar On Sanjay Raut | संजय तुम्ही किती खोटं बोलणार आहात?, सहकारी असूनही पाठीत खंजीर खुपसला, माझ्याविरोधात…, प्रकाश आंबेडकरांचा आरोप
मुंबई : Prakash Ambedkar On Sanjay Raut | मविआ नेत्यांनाच (Mahavikas Aghadi) आम्हाला सोबत घेण्यास विरोध असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) यावेळी अनेकदा केला आहे. मात्र, आता…
- ताज्या
Lok Sabha Election 2024 | राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज ! दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत 183 उमेदवारांचे 229 अर्ज दाखल
मुंबई : Lok Sabha Election 2024 | राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल २०२४ रोजी होणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. आज सायंकाळ…
- मुंबईराजकीय
Shivsena UBT Loksabha Candidates | लोकसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर, मावळमधून संजोग वाघेरे, कोण आहेत ‘हे’ 17 उमेदवार?
मुंबई : Shivsena UBT Loksabha Candidates | शिवसेना ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीची आपली पहिली यादी जाहीर केली आहे. शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत ही १७…
- पुणे
Suryadatta Education Foundation | नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे सहसंस्थापक आशिषकुमार चौहान यांना सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनतर्फे ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार 2024’ प्रदान
पुणे : Suryadatta Education Foundation | नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे (एनएसई) सहसंस्थापक आशिषकुमार चौहान यांना आर्थिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनतर्फे ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार २०२४’ प्रदान करण्यात आला. मुंबईतील बांद्रा-कुर्ला…
मुंबई : केंद्रीय रेल्वे मंत्री म्हणून आपल्या कामाची छाप पूर्वी सोडलेले केंद्रीय मंत्री पियूष गोयल (Piyush Goyal) यांना मुंबई उत्तर मतदारसंघातून लोकसभेसाठी उतरवणे भाजपला भाग पडले आहे. याच मतदारसंघातून भाजपचे…
- ताज्यामुंबईराजकीय
Siddhesh Ramdas Kadam | रामदास कदमांची काल भाजपावर टीका, आज सरकारने मुलाला दिलं मोठं पद! पण नियम मोडल्याची चर्चा
मुंबई : Siddhesh Ramdas Kadam | शिवसेनेच्या (Shivsena) शिंदे गटातील नेते रामदास कदम हे मागील काही दिवसांपासून सातत्याने भाजपावर (BJP) टीकास्त्र डागत आहेत. कालपरवाच त्यांनी, सर्व पक्षांना संपवून फक्त भाजपालाच…