पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Artists For Vienna Music Festival | भारताची आणि ऑस्ट्रियाची 75 वर्षांची राजकीय मैत्री साजरी करण्यासाठी ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 17…
लखनऊ
- ताज्यामनोरंजनमहाराष्ट्रमुंबई
Priyanka Chopra | अभिनेत्री प्रियांका चोप्राचा ‘तो’ व्हिडिओ होतो आहे वायरल; म्हणाली ‘मला त्या ठिकाणी जायला…’
by nageshसरकारसत्ता ऑनलाईन टीम – बॉलीवूडची (Bollywood) देसी गर्ल अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) भारतात येताच तिने देशातील विविध ठिकाणी भेट दिली. प्रियंका चोप्रा ही युनिसेफची गुडविल ॲम्बेसिडर आहे (Goodwill Ambassador…
- ताज्यामनोरंजन
Priyanka Chopra | लखनऊमध्ये पोस्टर लावून अभिनेत्री प्रियांका चोप्राचा केला निषेध, काय आहे नेमके प्रकरण?
by nageshसरकारसत्ता ऑनलाईन – तब्बल तीन वर्षांनी बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) भारतात परतल्यावर तिने भारतात येताच तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले होते. तिचे हे व्हिडिओ आणि…
- क्रिडाताज्याराष्ट्रीय
Ind Vs SL New Schedule | लखनऊमध्ये होणार भारत-श्रीलंकेचा पहिला टी-20 सामना, BCCI ने जारी केले नवीन वेळापत्रक
by nageshनवी दिल्ली : वृत्तसंस्था – Ind Vs SL New Schedule | भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) श्रीलंकेविरुद्धच्या देशांतर्गत मालिकेतील वेळापत्रकात बदल केला आहे. श्रीलंकेचा संघ पहिली टी20 मालिका खेळणार असून,…
- ताज्याराजकीयराष्ट्रीय
Uttar Pradesh Election 2022 | भाजपचे 2 मंत्री, 6 आमदार, माजी आमदार ‘समाजवादी पार्टी’त
by nageshलखनऊ : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशात आगामी निवडणुकीच्या (Uttar Pradesh Election 2022) पार्श्वभूमीवर प्रचंड घडामोडी घडताना दिसत आहेत. विशेष म्हणजे राज्यात समाजवादी पार्टीला (Samajwadi Party) चांगली बळकटी मिळत असल्याचे पहायला…
भुवनेश्वर : वृत्तसंस्था – Junior Hockey World Cup | टीम इंडियाचे एफआयएच ज्युनियर पुरुष हॉकी वर्ल्ड कप 2021 (Junior Men’s Hockey World Cup 2021) जिंकण्याचे स्वप्न दुसऱ्यांदा भंगले आहे. यावेळी…
मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – IPL 2022 मध्ये अहमदाबाद (Ahmedabad) आणि लखनऊ (Lucknow) या दोन संघाचा समावेश होणार आहे. लवकरच आयपीएलचे (IPL 2022) मेगा ऑक्शन (Mega Auction) होणार आहे. या मेगा…
- क्रिडाताज्यामुंबई
Hardik Pandya | मुंबई इंडियन्सनं सोडून दिल्यावर हार्दिकनं शेअर केला भावनिक Video
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Hardik Pandya | IPL 2022 साठी मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) रिटेन केलेलं नाही. सर्वाधिक 5 वेळा आयपीएल जिंकणाऱ्या मुंबईने कर्णधार रोहित शर्मासह…
- क्राईमराष्ट्रीय
Crime News | संतापजनक ! नशेचे औषध देऊन डॉक्टरकडून महिला कॉन्स्टेबलवर बलात्कार
by nageshलखनौ : वृत्तसंस्था– Crime News | उपचाराच्या बहाण्याने नशेचे औषध देऊन सरकारी डॉक्टरने महिला कॉन्स्टेबलवर बलात्कार केल्याची घटना लखनऊमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी २३ सप्टेंबर रोजी तक्रार दाखल (Crime News) करण्यात आली…
- गुन्हा
Crime News | महिलेने पोलिसाशी घातली हुज्जत, उद्दामपणा दाखवत म्हणाली – ‘शुद्धीत रहा, नाही तर वर्दी उतरवून टाकेन’ (Video)
by nageshलखनऊ : वृत्तसंस्था– Crime News | उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ (Lucknow) मध्ये भररस्त्यात कॅब ड्रायव्हरला मारहाण करणार्या मुलीनंतर आता आणखी दुसरा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. उत्तराखंडच्या नैनीतालहून (Nainital) फिरायला…