पुणे : – Lok Sabha Election 2024 | आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात स्वीप उपक्रम राबविण्यात येत असून २०८ वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात (Vadgaon Sheri Assembly Constituency) शिक्षकांच्या…
विद्यार्थी
- Uncategorized
ABVP Vs SFI In Delhi University | दिल्ली विद्यापीठात ‘अभाविप’ने ने ‘एसएफआय’चा पुतळा जाळून केला निषेध
नवी दिल्ली : ABVP Vs SFI In Delhi University | अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने मंगळवारी आरोप केला की, केरळ पशुवैद्यकीय आणि प्राणी विज्ञान विद्यापीठ, वायनाडचा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी जे.एस. सिद्धार्थनचा…
- ताज्याराष्ट्रीयशैक्षणिक
New Education Policy | विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्वाची बातमी! नवीन शैक्षणिक धोरणानुसार ५वी आणि ८वीची वार्षिक परीक्षा होणार
नागपूर : New Education Policy | पुढील शैक्षणिक वर्षापासून सरकारने मंजूरी दिलेले नवे शैक्षणिक धोरण लागू होत आहे. या नवीन धोरणानुसार, अनेक बदल शिक्षण पद्धतीत होणार असल्याने या बदलांना शिक्षक,…
- ताज्यापुणेशैक्षणिक
Aakash BYJU’S | आकाश बायजूजतर्फे राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा एएनटीएचई-२०२३ची घोषणा; इयत्ता सातवी-बारावीच्या विद्यार्थ्यांना शंभर टक्क्यांपर्यंत शिष्यवृत्ती आणि रोख पुरस्कार
by nageshपुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – आकाश बायजूज (Aakash BYJU’S) विविध प्रवेशपरीक्षांची पूर्वतयारी करून घेणाऱ्या आघाडीच्या संस्थेने आपल्या लोकप्रिय आणि मोठ्या प्रमाणावर मागणी असलेल्या एएनटीएचई-२०२३ (आकाश नॅशनल टॅलेंट हंट परीक्षा Aakash National Talent…
- ताज्यापुणे
Pune CoOperative Court | विद्यार्थी भाडेकरूसाठी लेखी परवानगी मागणाऱ्या सोसायटीला कोर्टाचा दणका
by nageshपुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune CoOperative Court | सोसायटीच्या लेखी परवानगीखेरीज विद्यार्थी भाडेकरू ठेवायचा नाही, असा नियम करणाऱ्या शहरातील एका गृहनिर्माण सोसायटीला सहकार न्यायालयाने दणका दिला आहे. अशा स्वरूपाच्या ठरावाला अंतिम…
- ताज्यानंदुरबार
Nandurbar Police | नंदुरबार पोलीसांची आदिवासींना स्वातंत्र्यदिनाची भेट ! नदीवर उभारला पूल !
by nageshनंदुरबार : सरकारसत्ता ऑनलाइन – Nandurbar Police | एकीकडे अवघा देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना आणि फ्लायओव्हर…सी लिंक व स्काय वाकच्या जमान्यात नंदुरबार सारख्या आदिवासी जिल्ह्यात सातपुड्याच्या दुर्गम भागांत…
- ताज्यापुणे
Aakash BYJU’S | आकाश बायजू’जने पुण्यात विमान नगर येथे आपले नवीन सेंटर केले सुरू; शहरातील आकाश बायजू’ज सेंटर्सची संख्या 5 वर
पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Aakash BYJU’S | हजारो विद्यार्थ्यांना डॉक्टर (Doctor) आणि आयआयटीयन (IITian) बनण्याचेत्यांचे स्वप्न साकार करण्यात मदत करण्यासाठी त्यांचे नेटवर्क देशाच्या विविधभागांमध्ये विस्तारण्याचे ब्रीदवाक्य पुढे नेण्यासाठी, चाचणी पूर्वतयारी…
मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – मुंबई महापालिकेच्या (Bombay Municipal Corporation) पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) चांगली अलर्ट झाली आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पूत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी…
- आर्थिकमहत्वाच्या बातम्याराष्ट्रीय
SBI Student Loan काय आहे ? हे कोण आणि कोण-कोणत्या शिक्षणासाठी घेता येते ? जाणून घ्या सविस्तर
by nageshनवी दिल्ली : वृत्तसंस्था – SBI Student Loan | जे विद्यार्थी किंवा त्यांचे कुटुंब उच्च शिक्षण घेऊ शकत नाही त्यांच्यासाठी शैक्षणिक कर्ज अतिशय उपयुक्त आहे. बँका विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी कर्ज…
- अन्यताज्यापुणे
COEP | गरजु विद्यार्थ्यांसाठी अवघ्या दोन तासांत तब्बल 12 लाख रुपयांचा निधी जमा; सीओईपी अॅल्युमनी असोसिएशन तर्फे सुरु केलेल्या ‘स्टुडंट सपोर्ट क्लब’ उपक्रमास भरघोस प्रतिसाद
by bali123पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – COEP | कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे (College of Engineering Pune) (सीओईपी) मधील कोणताही विद्यार्थी पैसे नाहीत म्हणून शिक्षणापासून, अन्नापासून, शिक्षण साहित्यापासून वंचित राहू नये म्हणून…