मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे शिर्डी येथे आज पासून दोन दिवसीय मंथन शिबिराला सुरुवात झाली आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि विरोधी पक्षनेते अजित पवार…
शहाजीबापू पाटील
- ताज्यामुंबईराजकीय
MLA Eknath Khadse | बायकोला साडी घेऊ शकत नाही, तो मर्द कसला, एकनाथ खडसेंचा शहाजीबापूंना टोला
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि आमदार एकनाथ खडसे (MLA Eknath Khadse) यांनी सांगोल्याचे आमदार आणि शिंदे यांचे मोठे समर्थक शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांच्यावर टीका…
- ताज्यामहाराष्ट्रराजकीयसांगोला
Shahajibapu Patil | 1999 चा किस्सा सांगत शहाजीबापू पाटील यांची शरद पवारांवर टीका, म्हणाले- ‘त्या’ गोष्टीचे शल्य आयुष्यभर बोचत राहील’
by nageshसांगोला : सरकारसत्ता ऑनलाइन – शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांना महाराष्ट्रात कोण ओळखत नाही? त्यांनी गुवाहाटीचे जे वर्णन केले, ते कोणत्याही साहित्यिकाने केले नसेल. तसेच शहाजीबापू पाटील आणखी एका करणासाठी प्रसिद्ध…
- ताज्यामहाराष्ट्रराजकीयसोलापूर
Shahaji Bapu Patil | मला विधानपरिषदेवर पाठवा, या विधानावरुन शहाजी पाटलांचे घुमजाव
by nageshसोलापूर : सरकारसत्ता ऑनलाइन – सूरतमध्ये एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या बंडासोबत आमदार शहाजीबापू पाटील (Shahaji Bapu Patil) देखील गेले होते. तिथून त्यांनी आपल्या एका कार्यकर्त्याला तिकडची मजा कथन करताना, काय…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Shahaji Bapu Patil | अजित पवारांना वाटतं आपण पुन्हा पहाटे शपथ घेऊ पण…, अजित पवारांना शहाजी बापू पाटलांचा टोला
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Shahaji Bapu Patil | सरकारी अधिकार्यांवर पवार कुटुंबाचे दवाबतंत्र पहिल्यापासून आहे. यामध्ये काय नवीन नाही. पण, कोणताही अधिकारी या दबावाला बळी पडणार नाही. अजित पवारांना (Ajit…
- ताज्यामहाराष्ट्रराजकीयसोलापूर
Shahjibapu Patil | ‘अजित दादांना कामच काय उरलं? त्यांनी आता इंदुरीकरांची कीर्तनं ऐकावीत’, शहाजीबापूंचा अजित पवारांना खोचक टोला
by nageshसांगोला/सोलापूर : सरकारसत्ता ऑनलाइन – शिवसेनेतील (Shivsena) बंडखोरीनंतर शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahjibapu Patil) सतत आपल्या विधानांमुळे चर्चेत राहतात. आता परत एकदा राष्ट्रवादीवर (NCP) टीका केली आहे. शरद पवारांनी (Sharad…
- ताज्या
Shahajibapu Patil | ‘काय दारु…काय चकणा.. समदं कसं ओके’, युवासेनेचा शहाजीबापूंना टोला
by nageshपंढरपूर : सरकारसत्ता ऑनलाइन – काय झाडी, काय डोंगर, काय हाटेल.. या डायलॉगमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) आता राज्यभर प्रसिद्ध झाले आहेत. सभेत बोलताना शिवसेनेवर (Shivsena) टीका करण्याची…