औरंगाबाद : सरकारसत्ता ऑनलाइन – विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी शिंदे यांच्या गटातील माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केली…
शिवसेना नेते रामदास कदम
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Ramdas Kadam | धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यास शिंदे गट काय करणार? रामदास कदम म्हणाले, ‘यांना माहिती नाही की…’
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Ramdas Kadam | धनुष्यबाण चिन्ह (Dhanushaban Symbol) कोणाचे यावरून शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गटात (Shinde Group) संघर्ष सुरू आहे. सध्या हा वाद निवडणूक आयोगाकडे (Election Commission)…
- ताज्यापुणेमहाराष्ट्रराजकीय
Ramdas Kadam Vs Shivsena | रामदास कदमांच्या ‘त्या’ विधानाच्या निषेधार्थ पुण्यात जोडे मारो आंदोलन
by nageshपुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Ramdas Kadam Vs Shivsena | शिवसेनेचे (Shivsena) बंडखोर नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी ठाकरे कुटुंबियांबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ राज्यातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. त्यांच्या…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Ramdas Kadam | मुंबईतील एकूण शौचालयातून जेवढी घाण निघत नाही तेवढी…, शिवसेना नेत्याची रामदास कदमांवर जहरी टीका
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन– शिवसेना नेते भास्कर जाधव (Shivsena Leader Bhaskar Jadhav) यांनी शिंदे गटाचे (Shinde Group) नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्यावर जहरी टीका केली आहे. रामदास कदमांची सभा राजकीय…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Ramdas Kadam | ‘मातोश्रीवर किती खोके गेले माहिती, तोंड उघडायला लावू नका’, रामदास कदमांचा इशारा
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात सत्तांतर झाल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यासह राष्ट्रवादी (NCP) – काँग्रेसने (Congress) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर सडकून टीका…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Ramdas Kadam | शिवसेना प्रमुखांचा मुलगा म्हणून किती दिवस ब्लॅकमेल करणार, रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) राजकारणात पुन्हा सक्रिय झाले आहेत. रामदास कदम यांचा मुलगा आमदार योगेश कदम (MLA Yogesh Kadam) यांनी एकनाथ शिंदे गटात…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Ramdas Kadam | रामदास कदम हे शिंदे-फडणवीसांच्या भेटीला; मंत्रिपदाचा विषय दोनच वाक्यात संपवला
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यातील रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराला (Maharashtra Cabinet Expansion) अखेर मुहूर्त मिळाला आहे. मंगळवारी सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात 16 ते 17 मंत्र्यांना…
- ताज्यामुंबईराजकीय
Ramdas Kadam | ‘त्याने एकट्याने 50 % शिवसेना संपवली, उद्धवजींना कळलंच नाही’ – रामदास कदम
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – पक्षात होणारी घुसमट, अन्याय जाहीरपणे मांडत शिंदे गटात (Shinde Group) गेलेले शिवसेना नेते (Shivsena Leader) रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर (Shivsena) टीका…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Ramdas Kadam | ‘हातपाय हलत नव्हते ही उद्धव ठाकरेंची नौटंकी, हॉस्पिटलमध्ये असताना..’ – शिवसेनेचे ज्येष्ठ बंडखोर नेते रामदास कदम
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena Chief Uddhav Thackeray) यांच्या मुलाखतीने दुखावलेल्या बंडखोरांच्या प्रतिक्रिया अजूनही उमटत आहेत. आजारी असताना गद्दारांनी डाव साधला, अशा आशयाचे वक्तव्य ठाकरे…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Ramdas Kadam | रामदास कदमांची घणाघाती टीका; म्हणाले – ‘संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंची घेतलेली मुलाखत म्हणजे उंदराला मांजर साक्षी’
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – शिवसेनेत झालेल्या ऐतिहासिक बंडानंतर सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Samana Executive Editor Sanjay Raut) यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Party Chief Uddhav Thackeray)यांची मुलाखत घेतली. ही…