मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Sanjay Raut | महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न तापला आहे. त्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारला धारेवर धरले होते. राज्य सरकार डरपोक आहे, पळकुटे आहे,…
शिवसेना नेते संजय राऊत
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Sanjay Raut On CM Eknath Shinde | ‘एकनाथ शिंदे स्वत:ला ‘भाई’ समजतात; मग शेपूट घालून का बसतात’ – संजय राऊत
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Sanjay Raut On CM Eknath Shinde | कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई सरळ सरळ दादागिरी करत आहेत आणि आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत:ला भाई म्हणवतात आणि शेपूट…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Sanjay Raut | ‘महाराष्ट्र पेटला तर सरकारला भारी पडेल’ – संजय राऊत
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद आता चिघळला आहे. बेळगाव हिरेबागवाडी येथील टोल नाक्यावर महाराष्ट्राच्या ट्रकवर कन्नड रक्षण वेदिके संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक आणि दगडफेक केली. त्याचे जशास तसे उत्तर…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Sanjay Raut | आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रकर्षाने आठवण होते – संजय राऊत
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) चैत्यभूमीवर आले होते. यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन…
- ताज्यामहाराष्ट्रराजकीय
Sanjay Raut | राज्यपालांची चहा बिस्केटे न खाता त्यांना शिवरायांच्या अपमानावर भाजप नेते प्रश्न विचारणार का? – संजय राऊत
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानावर महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. त्यावरून संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. येत्या 19 डिसेंबरपासून…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Sanjay Raut | गद्दारांना आई-बहिणीवरून शिव्या येतात; ‘मग त्या राज्यपाल आणि मंत्र्यांना द्या’ – संजय राऊत
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शुक्रवारी संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. यावेळी त्यांनी बोलताना संजय राऊत यांना शिवीगाळ केली होती. त्यावर संजय राऊत (Sanjay…
- ताज्यानाशिकमहाराष्ट्रराजकीय
Sanjay Raut | शिंदे गटात लवकरच स्फोट होईल, संजय राऊतांनी केली पुनरावृत्ती; म्हणाले – ‘गद्दारांना जनता…’
by nageshनाशिक : सरकारसत्ता ऑनलाईन – जेव्हापासून एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंविरुद्ध बंड करून भाजपबरोबर सरकार स्थापन केले आहे. तेव्हापासून उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी शिंदे गटात बंड होण्याची विधाने करत असतात.…
- ताज्यानाशिकमहाराष्ट्रराजकीय
Sanjay Raut | ‘शिवसेना सोडली आणि हेमंत गोडसे यांची कारकीर्द संपली, त्यांनी स्वत:च स्वत:ची कबर खोदली’ – संजय राऊत
by nageshनाशिक : सरकारसत्ता ऑनलाईन – शिवसेनेतून आणखी एक खासदार बाहेर पडला आहे. हेमंत गोडसे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेनेला आणखी एक धक्का मिळाला आहे. त्यावर संजय राऊत…
मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या वक्तव्यावर छत्रपती उदयनराजे भोसले यांनी त्यांची भूमिका…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Sanjay Raut | राज्यपालांच्या पदमुक्त होण्याच्या चर्चेनंतर श्रेयासाठी शिवसेना सरसावली; संजय राऊत म्हणाले – ‘शिवसेनेने महाराष्ट्र बंदचे संकेत देताच…’
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – गेले अनेक दिवस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. कोश्यारी यांच्या वक्तव्यावरुन विरोधकांनी भाजप आणि राज्य सरकारला…