खेड : CM Eknath Shinde | २०१९ ला खोटे बोलून भाजपाबरोबरची (BJP) नैसर्गिक युती तोडली तेव्हाच बंडाचा निर्णय घेतला असता. पण, आम्ही तसे काही केले असते तर शिवसेना (Shiv Sena)…
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
- ताज्यामुंबईराजकीय
Uddhav Thackeray | धारावी पुर्नविकास विरोधी मोर्चात उद्धव ठाकरेंचा भाजपावर घणाघात, ‘अदानींची सुपारी घेणाऱ्या दलालांना…’
मुंबई : Uddhav Thackeray | अदानींची(Adani) सुपारी घेणाऱ्या दलालांना सांगतो, हा किती मोठा अडकित्ता आहे. तुमची दलाली अशी चेचून ठेचून टाकू की पुन्हा तुम्ही अदाणींची नाव घेणार नाही. ५० खोके…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Uddhav Thackeray | राम नवमीच्या दिवशी उद्धव ठकरेंचा शिंदे गटाला टोला, म्हणाले-‘सध्या राजकारणात श्रीरामाचे नाव घेऊन दगड…’
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर (Shinde Group) जोरदार हल्ला चढवला आहे. काही काळासाठी जरी त्यांनी धनुष्यबाण (Dhanushyaban Symbol) चोरलं…
- ताज्याराजकीयराष्ट्रीय
Uddhav Thackeray | सुप्रीम कोर्टाचा उद्धव ठाकरेंना दिलासा, ‘मशाल’ चिन्हा बाबतची समता पक्षाची याचिका फेटाळली
by nageshनवी दिल्ली : वृत्तसंस्था – Uddhav Thackeray | केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission (ECI) शिवसेना (Shiv Sena) हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह (Dhanushyaban Symbol) शिवसेनेतून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Uddhav Thackeray | राज ठाकरेंच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे खोचक शब्दांत प्रत्युत्तर, म्हणाले- ‘जशी स्क्रिप्ट आली, तशी…’
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी बुधवारी पाडवा मेळाव्यात (MNS Padwa Melava) बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर हल्लाबोल केला होता. तसेच…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Uddhav Thackeray | पाशवीवृत्ती संपूर्ण देशाला खावून टाकेल, बीबीसीच्या कार्यालयावरील धाडीवरुन उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर घणाघात
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – बीबीसीच्या कार्यालयात मंगळवारी प्राप्तिकर विभागाचे अधिकारी (BBC Delhi Office IT Raid) दाखल झाले. त्यांनी कार्यालयात पाहणी केली. यावर राजकीय वर्तुळातून उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Devendra Fadnavis | उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ विधानाचा देवेंद्र फडवीसांनी घेतला समाचार, म्हणाले…
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Devendra Fadnavis | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena Chief Uddhav Thackeray) यांनी रविवारी गोरेगाव येथील उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात बोलताना आपण एकत्र आलो नाही तर आपल्या…
- ताज्याराजकीयराष्ट्रीय
Maharashtra Politics | ‘2013 आणि 2018 साली शिवसेनेत लोकशाही पद्धतीने…’, शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर पलवार
by nageshनवी दिल्ली : वृत्तसंस्था – Maharashtra Politics | देशात लोकशाही आहे, असं आपण मानतो, तर पक्षांतर्गत सुद्धा लोकशाही (Democracy) आहे. पक्ष फक्त दोनच पातळीवर असतो. एक विधिमंडळ आणि दुसरं संसदीय आणि…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Uddhav Thackeray | ‘… तर उद्या उद्योगपती देखील पंतप्रधान होतील’, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन- शिवसेना एकच आहे, एकच राहणार. मी दुसऱ्या गटाला शिवसेना (Shivsena) मानत नाही, असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हटले. केवळ निवडून आलेले लोक पक्ष बनवणार असतील…
- औरंगाबादताज्यामहाराष्ट्रराजकीय
Sanjay Rathod | शिवसेनेच्या दोन्ही गटांचे आमदार एकमेकांच्या संपर्कात; माजी मंत्री संजय राठोड यांच्या वक्तव्याने खळबळ
by nageshऔरंगाबाद : सरकारसत्ता ऑनलाईन – Sanjay Rathod | शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर टीका करण्याची कसलीच कसर बाकी ठेवताना दिसत नाहीत. त्यातच शिवसेनेचे आमदार…