नागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन – Winter Session -2022 | हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस वादळी ठरला. विधान परिषदेतमध्ये जोरदार गोंधळ झाल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे भाषण मध्येच थांबवून उपसभापतींनी…
शिवसेना पक्षप्रमुख
- औरंगाबादताज्यामहाराष्ट्रराजकीय
Ramdas Kadam | अजित पवरांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा, आणि…, उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरुन रामदास कदमांचे टीकास्त्र
by nageshऔरंगाबाद : सरकारसत्ता ऑनलाइन – विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी शिंदे यांच्या गटातील माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केली…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Gautam Adani Meets Uddhav Thackeray | गौतम आदानी-उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Gautam Adani Meets Uddhav Thackeray | भाजपाच्या मदतीने एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेना सध्या मोठ्या संकटाला तोंड देत आहे. त्यातच भाजपा आणि शिंदे गटाने (CM…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची नवी रणनीती ? पक्ष कार्यकारिणीने घेतला ‘हा’ निर्णय
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – शिवसेनेत बंडखोरी (Rebellion in Shiv Sena) झाल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा (CM) राजीनामा दिला. त्यावेळी विधान परिषदेच्या (Legislative Council) सदस्यत्वाचादेखील राजीनामा (Resignation) देत असल्याचे…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात; म्हणाले – ‘शिवसेनेच्या नादी लागण्याची हिंमत केली तर…’
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Uddhav Thackeray | शिवसेनेने (Shivsena) मागील काही काळापासून पक्षातील बंडखोरांवर थेट हल्लाबोल करण्याचे सत्र अवलंबले आहेत. आजही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
CM Eknath Shinde | आधी पक्षप्रमुख उल्लेख टाळला, आता थेट ‘उद्धव ठाकरे गट’ असा उल्लेख करत एकनाथ शिंदे म्हणाले…
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी (Shiv Sena Rebel MLA) केली. आधी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आजूबाजूला असलेल्या लोकांवर आरोप करण्यात आले. यावेळी…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Uddhav Thackeray | शिवसेना संपत चाललीय म्हणणारे भाजपाध्यक्ष जेपी नड्डांना उद्धव ठाकरेंचे सणसणीत प्रत्युत्तर, म्हणाले…
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर आमदार (MLA), खासदार (MP), नगरसेवक, पदाधिकारी शिंदे गटात (Shinde Group) दाखल होत आहेत. त्यामुळे हा शिवसेनेला मोठा धक्का…
- ताज्याराजकीयराष्ट्रीय
Uddhav Thackeray | ‘झुकणार नाही, आमची वेळ येईल…’ संजय राऊतांच्या अटकेनंतर बदला घेण्याची उद्धव ठाकरेंची घोषणा
by nageshनवी दिल्ली : वृत्तसंस्था – संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अटकेनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सोमवारी आक्रमक झाल्याचे दिसले. संजय राऊत यांच्या नातेवाईकांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचं जेपी नड्डांना थेट आव्हान; म्हणाले – ‘दिवस फिरले तर तुमचं काय होईल विचार करा’
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा (BJP President J.P. Nadda) यांनी बिहारमधील भाषणातून आपले इरादे स्पष्ट केले आहेत. त्यांना ज्या पद्धतीने त्यांचा पक्ष वाढवायचा आहे यातून यांना फक्त…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Uddhav Thackeray Birthday | सत्ताधार्यांना जमलं नाही, ते शरद पवारांनी करुन दाखवलं ! उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देताना म्हणाले…
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – शिवसेना पक्षप्रमुख (Shivsena Party Chief) उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस (Uddhav Thackeray Birthday) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. शिवसेना नेते, पदाधिकारी आणि शिवसैनिक यानिमित्त ठाकरे यांची…