Pune Accident News | पुण्यात विचित्र अपघात! अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी निघालेल्या रुग्णवाहिकेची दुचाकीला धडक, दुहेरी अपघातात दोघांचा मृत्यू
पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Accident News | पुणे-अहमदनगर महामार्ग (Pune-Ahmednagar Highway) प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. महामार्गावर झालेल्या विचित्र...