सरकारसत्ता ऑनलाईन – Ketaki Chitale On Amruta Fadnavis | नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी सोशल मिडीयावर ट्रोल होणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळे हिने नुकतीच एक सोशल मिडीया पोस्ट केली आहे. त्यात तिने…
Amrita Fadnavis
- ठाणेताज्यामहाराष्ट्रराजकीय
Yoga Guru Ramdev Baba | रामदेव बाबांचे विधान, म्हणाले – महिला साडी-सलवारमध्ये छान दिसतात, काही नाही घातलं तरी छान दिसतात
by nageshठाणे : सरकारसत्ता ऑनलाईन – योगगुरू रामदेव बाबा (Yoga Guru Ramdev Baba) आज (शुक्रवार) ठाण्यात होते. त्यांनी तिथे सकाळी योग विज्ञान शिबिर घेतले, त्यानंतर महिलांचा योग प्रशिक्षण उपक्रम पार पडला.…
- ताज्यामुंबईराजकीय
Kishori Pednekar On Amrita Fadnavis | अमृता फडणवीसांवर किशोरी पेडणेकरांनी गायले गाणे; म्हणाल्या – ‘अशी कशी नशीबाने थट्टा मांडली…’
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Kishori Pednekar On Amrita Fadnavis | सोशल मीडियावर अधुन-मधून पोस्ट करत राजकीय विरोधकांवर, विशेषता शिवसेनेवर (Shivsena) टीका करणार्या अमृता फडणवीस (Amrita Fadnavis) यांची आता मुंबईच्या…
- ताज्यामुंबई
Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | अमृता फडणवीस कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर; फोटो सोशल मिडियावर शेअर
मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amrita Fadnavis) या त्यांच्या…
- ताज्यामुंबई
Devendra Fadnavis | अमृता फडणवीस राजकारणात येणार का? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच चर्चेत असतात. अमृता फडणवीस (Amrita Fadnavis) सोशल मीडियात सक्रीय असतात. त्या वेगवेगळ्या राजकीय…
- मुंबईराजकीय
Amruta Fadnavis | तुम्ही मर्द आहात ना? मग थेट देवेंद्रजींना टार्गेट करा, मला मध्ये आणू नका – अमृता फडणवीस
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केलेल्या आरोपांवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी जोरदार…
- राजकीय
Nawab Malik | ‘है तैयार हम’ ! ‘फडणवीसांनी शरद पवारांऐवजी मुंबई पोलिसांकडे पुरावे द्यावे’
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते नवाब मलिक यांनी आज सकाळी ट्विट करुन माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप (Nawab Malik) केले.…
- ताज्याराजकीय
Maharashtra Band | नाना पटोलेंचे अमृता फडणवीसांना प्रत्युत्तर, म्हणाले – ‘त्या आमच्या सुनबाई, त्यामुळं….’
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – लखीमपूर हिंसाचाराच्या (Lakhimpur violence) पार्श्वभूमीवर आज (सोमवार) ‘महाराष्ट्र बंद’ (Maharashtra Band) करण्याची घोषणा राष्ट्रवादीचे (NCP) नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली होती. महाराष्ट्र बंदमध्ये (Maharashtra Band)…
- ताज्यामुंबईराजकीय
Maharashtra Bandh | ‘महाराष्ट्र बंद’वरून अमृता फडणवीस अन् राष्ट्रवादीच्या रूपाली चाकणकर ‘आमनेसामने’
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना (Lakhimpur violence) गाडीखाली चिरडून ठार मारले होते. या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारमधील (MVA) तिन्ही पक्षांनी आज (सोमवारी) महाराष्ट्र बंद (Maharashtra Bandh)…
- ताज्यामुंबई
Maharashtra Bandh | अमृता फडणवीस यांचा खोचक सवाल; म्हणाल्या – ‘आज वसुली चालू आहे का बंद?’
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथील हिंसाचाराचा (Lakhimpur violence) निषेध करण्यासाठी आज (सोमवार) महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंद (Maharashtra Bandh) पुकारला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील (Maha Vikas Aghadi Government)…