Devendra Fadnavis | ‘…त्यांना कोर्टाची कारवाई समजत नाही’, विरोधकांच्या ‘त्या’ टिकेवरुन देवेंद्र फडणवीसांचा टोला (व्हिडिओ)
मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – देशातील सामाजिक असंतोष आणि द्वेषपूर्ण वक्तव्य संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) बुधवारी (दि.29) महाराष्ट्र सरकारच्या (Government...