नागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन – भाजप नेत्या पंकजा मुंडे (BJP Leader Pankaja Munde) नारज असल्याची चर्च गेल्या अनेक महिन्यांपासून राजकीय वर्तुळात (Maharashtra Politics News) सुरु आहे. तसेच त्यांनी अनेकवेळा आपल्या…
BMC
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Sudhir Mungantiwar | ‘मुंबईत इमारती कोसळतात तेव्हा BMC वर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जातो का?’, खारघर दुर्घटनेवर सुधीर मुनगंटीवार यांचं स्पष्टीकरण
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – खारघरची घटना (Kharghar Heat Stroke) अतिशय दुर्दैवी आहे. मात्र सध्या या घटनेचं राजकारण केलं जात आहे. नैसर्गिक घटनांमध्ये राजकारण करणं टाळलं पाहिजे, असे मत सुधीर…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Ajit Pawar | मुंबई महापालिका निवडणुकीवर अजित पवारांनी व्यक्त केली उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्याची इच्छा; म्हणाले…
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – मुंबई महापालिकेत (BMC) महाविकास आघाडीतील (MVA) घटकपक्षांपैकी शिवसेनेचे वर्चस्व आहे. आणि मुंबईत सेनेची मोठी ताकद असल्याचे देखील मानले जाते. आम्हाला त्यांच्यासोबत जाण्याची इच्छा आहे. अशी…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
BJP MLA Ameet Satam | ‘मुंबईचा कोपरांकोपरा विकून तीन लाख कोटींचा भ्रष्टाचार झाला’ – आ. अमित साटम
by nageshमुंबई :सरकारसत्ता ऑनलाईन – शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी शुक्रवारी सायंकाळी मुंबईत पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेच्या (BMC) कामावर भाष्य केले. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचा…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Shivsena Dasara Melava | शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास दोन्ही गटांना BMC चा नकार
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Shivsena Dasara Melava | गेल्या काही दिवसांपासून दसरा मेळावा शिवाजी पार्कवर (Shivaji Park) घेण्यावरुन शिंदे गट आणि शिवसेना (Shivsena) यांच्यात आरोप – प्रत्यारोप सुरु आहेत. या…
- ताज्यापुणे
Ambadas Danve | ‘…हाच आमच्या शिवसेनेचा नैतिक विजय’, अमित शहांच्या दौऱ्यावर अंबादास दानवेंची टीका
by nageshपुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – मुंबई महानगरपालिका निवडणुका (Brihanmumbai Municipal Corporation Election) अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. महापालिका निवडणुकीच्या (BMC) पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) हे…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Devendra Fadnavis | काहीही करुन मुंबईत भाजपचा महापौर पाहिजे, BMC ची शेवटची निवडणूक समजून लढा – देवेंद्र फडणवीस
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – मुंबई महानगरपालिका निवडणूक (Brihanmumbai Municipal Corporation Election) आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशात भाजपकडून (BJP) पालिकेवर आपला महापौर बसवण्यासाठी तयारी सुरु केली आहे. मुंबई महापालिका…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Dasara Melava 2022 | हिंदुत्वाचा मुखवटा निखळून पडला, दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून अर्ज दाखल केल्यानंतर शिवसेनेची संतप्त प्रतिक्रिया
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – शिवसेना (Shivsena) आणि दसरा मेळावा (Dasara Melava 2022) असे एक अतूट नाते आहे. या निमित्ताने दादरच्या शिवाजी पार्क मैदानात (Shivaji Park in Mumbai) होणाऱ्या शिवसेनेच्या सभेला…
- मुंबईराजकीय
Shivsena Dasara Melava | शिंदे-फडणवीस सरकारचा डाव ? शिवसेनेची ‘दसरा मेळाव्या’ ची परंपरा यंदा खंडित होणार ? अर्ज करुनही अद्याप परवानगी नाही;
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – दहीहंडी (Dahi Handi) उत्सवाच्या वेळी वरळीचं जांबोरी मैदान (Jamboree Ground) पटकावून भाजपने (BJP) शिवसेनेवर कुरघोडी केली होती. यानंतर आता शिवसेनेचा दसरा मेळावा (Shivsena Dasara Melava)…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Devendra Fadnavis | ‘माझं शरीर अमजद खानसारखं… कितने आदमी थे…65 में से 50 निकल गए और सब कुछ बदल गया’, देवेंद्र फडणवीसांनी उडवली ठाकरेंची खिल्ली (व्हिडिओ)
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आज मुंबईच्या षण्मुखानंद हॉलमध्ये (Shanmukhananda Hall) भाजपच्या (BJP) मेळाव्यात…