मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – जशी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Jyotiba Phule) यांनी रोवली तसचं, स्त्री कर्तृत्वाचा पुरस्कार करण्याच्या नव्या परंपरेचा पायंडा दादांच्या हातून पाडला गेला. उगा पराचा कावळा…
Chitra Wagh update in marathi
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Chitra Wagh | चित्रा वाघ यांच्या ‘त्या’ विधानावर राष्ट्रवादीच्या आमदाराचा हल्लाबोल, तर सुप्रिया सुळेंचे मौन
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी रविवारी पुण्यात झालेल्या कार्यक्रमात भाजपचे नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची तुलना थेट महात्मा जोतिबा…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Chitra Wagh | ‘भीम आर्मी’ची भाजपनेत्या चित्रा वाघ यांना धमकी; म्हणाले…
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – पुण्यातील एका हळदी-कुंकू कार्यक्रमादरम्यान भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची स्तुती करत एक विधान केले. त्यांच्या या विधानावर भीम आर्मीने (Bhim…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Chitra Wagh | ‘मला पंतप्रधान नरेंद्र मोदींची काळजी वाटते…’ सुप्रिया सुळेच्या टीकेला चित्रा वाघ यांचे प्रत्युत्तर; म्हणाल्या- ‘अहो सुप्रिया सुळे ताई तुम्ही…’
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन- पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी मुंबई दौऱ्यावर (PM Narendra Modi Mumbai Tour) आले होते. मोदींच्या या मुंबई दौऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule)…
- ताज्याराजकीयराष्ट्रीय
Chitra Wagh | संजय राऊतांच्या ‘त्या’ टिकेवर चित्रा वाघ यांचा पलटवार, म्हणाल्या- ‘कार्यकारी संपादक जेव्हापासून बाहेर आले, तेव्हापासून…’
by nageshनवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्रात एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे सरकार आल्यापासून अंधश्रद्धांना उभारी मिळताना पाहायला मिळत आहे. तसेच राजकीय विरोधकांचे अपघात व घातपाताचे प्रमाण अचानक वाढू लागले आहे,…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबई
Chitra Wagh | उघडंनागडं फिरण्याला महिला आयोगाचं समर्थन आहे का?, उर्फी जावेद प्रकरणावरुन चित्रा वाघ पुन्हा आक्रमक (व्हिडिओ)
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – उर्फी जावेद ही सोशल मीडिया इंन्फ्लुएन्सर आहे. ती अनेकदा तिच्या कपड्यांमुळे ट्रोल होत असते. उर्फी जावेद (Urfi Javed) हिचे कपडे हे अंगप्रदर्शन करणारे असतात. तिच्या…
- ताज्यामहाराष्ट्रराजकीय
Chitra Wagh | औरंगाबादच्या नामांतरणाच्या मुद्यावरून चित्रा वाघ यांच्या ‘त्या’ वक्तव्याने पुन्हा एकदा नामांतरणाचा वाद पेटण्याची चिन्हे
by nageshसंभाजीनगर : सरकारसत्ता ऑनलाईन – औरंगाबादच्या नामांतरणाचा मुद्दा चर्चेत असताना भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा नामांतरणाचा मुद्दा पेटण्याची चिन्हे आहेत. त्यांनी संभाजीनगर येथे आयोजीत भाजपच्या सभेत…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Chitra Wagh On Sushma Andhare | ‘आमची नावे घेऊन सुषमा अंधारेंचे दुकान चालू आहे’ – चित्रा वाघ
by nageshनवी मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Chitra Wagh On Sushma Andhare | शिवसेनेच्या ठाकरे गटाची सध्या महाप्रबोधन यात्रा सुरु आहे. या निमित्ताने उपनेत्या सुषमा अंधारे महाराष्ट्रभर सभा घेत आहेत. तसेच त्या…
- जालनाताज्यामहाराष्ट्रराजकीय
Chitra Wagh | जालना जिल्ह्यातील अत्याचाराच्या घटनेवर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘मुली आणि महिलांनी आपल्यावरील अत्याचार लपवून ठेवू नयेत, पोलिसांत तक्रार द्यावी’
by nageshजालना : सरकारसत्ता ऑनलाईन – जालना जिल्ह्यात एका महिलेला चहामध्ये गुंगीचे औषध देऊन तिच्यावर सामुहिक अत्याचार करण्यात आला. त्यावेळेचा आक्षेपार्ह व्हिडीओ बनवून तिला वर्षभर ब्लॅकमेल केले गेले. आरोपींनी हा आक्षेपार्ह…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Chitra Wagh On Rahul And Tushar Gandhi | ‘राहुल गांधी आणि तुषार गांधी आपल्या पणजोबांच्या पुण्याईवर जगणारे दोन निरुपयोगी जीव’ – चित्रा वाघ
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Chitra Wagh On Rahul And Tushar Gandhi | राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची कन्याकुमारी ते काश्मारीसाठी निघालेली ‘भारत जोडो पदयात्रा’ (Bharat Jodo Yatra) सध्या महाराष्ट्रात…