मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Gold-Silver Rate Today | साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला गुढीपाडव्याचा (Gudipadva) सण आज सर्वत्र उत्साहात साजरा केला जात आहे. गुढीपाडव्याला सोने खरेदीचा मुहूर्त मानला जातो. मात्र सध्या…
domestic market
- आर्थिकजळगावताज्यामहाराष्ट्र
Gold Price Today | सोन्याच्या दरात विक्रमी वाढ; ‘एवढ्या’ रुपयांवर पोहोचले सोने
by nageshजळगाव : सरकारसत्ता ऑनलाईन – भारतात गुंतवणुकीसाठी सोने (Gold Price Today) हा योग्य पर्याय समजला जातो. सर्वसामान्यांपासून तर अनेक जण सोन्यात गुंतवणूक अधिक प्रमाणात करताना दिसतात. अनेक दिवसांपासून या सोन्याच्या…
- आर्थिकताज्यामहाराष्ट्रमुंबई
Gold-Silver Rate Today | प्रजासत्ताक दिनी सोन्या-चांदीला झळाळी, सोन्याचा दर 57 हजारांच्याही पुढे
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – चीनमधील वाढता कोरोनाचा संसर्ग (Corona Infection) आणि जागतिक मंदीची (Global Recession) भीती तसेच, जागतिक बाजारात डॉलरमध्ये झालेली वाढ या कारणांमुळे सोन्या-चांदीचे दर (Gold-Silver Rate Today) वाढत…
- आर्थिकताज्यामहाराष्ट्रमुंबई
Gold-Silver Rate Today | लग्नसराईच्या दिवसात थोडा दिलासा, सोन्याचे दर स्थिरावले, जाणून आजचा सोने-चांदीचा दर
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Gold-Silver Rate Today | पौष महिना सरताच सगळीकडे लग्नसराईला सुरुवात होते. त्यामुळे बाजारात सोनं खरेदीसाठी गर्दी पाहायला मिळते. मात्र मागील काही दिवसांपासून सोन्य-चांदीच्या दरात (Gold-Silver Rate Today)…
- आर्थिकताज्यामहाराष्ट्र
Gold Rate Today | सोन्याच्या दराचे रेकॉर्ड ब्रेक! सोन्याच्या दराचा आणखी एक नवा रेकॉर्ड, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे सोन्याचे दर
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – जानेवारी ते जून या कालावधीत लग्नाचे मुहूर्त असल्याने सोन्याची मागणी जास्त असते. अशा परिस्थितीत सोन्याने (Gold Rate Today) आज नवा उच्चांक गाठला आहे. नोटबंदी आणि कोरोना…
- आर्थिकताज्यामुंबई
Gold-Silver Rate Today | कोरोना काळातील उच्चांकी दराजवळ पोहोचले सोने, जाणून घ्या आजचे दर
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – कोरोना काळात सोन्याच्या दराने (Gold-Silver Rate Today) उच्चांकी दर गाठला होता. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सोन्याच्या दरात घसरण झाली. मात्र, मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात…
- आर्थिकताज्याराष्ट्रीय
Gold-Silver Rate Today | सोन्याची विक्रमी दराच्या दिशेने वाटचाल, जाणून घ्या आजचे दर
by nageshनवी दिल्ली : वृत्तसंस्था – विक्रमी पातळीवर जाणाऱ्या सोन्याच्या दरवाढीला (Gold-Silver Rate Today) काल ब्रेक लागला. पण, आज सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. तसेच कालच्या घसरणीतून सावरल्यानंतर आज चांदीच्या दरात…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबई
Gold-Silver Rate Today | नव्या वर्षात सोनं तेजीत तर चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचे दर
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – नव्या वर्षात भारतीय वायदे बाजारामध्ये (Futures Market) सोनं पुन्हा (Gold-Silver Rate Today) महागले आहे. तर चांदीच्या दरात घट झाली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात सोन्याच्या (Gold-Silver…
- आर्थिकताज्यामहाराष्ट्रमुंबई
Gold-Silver Rate Today | सोनं खेरेदीने नवीन वर्षाचे स्वागत करण्याची सुवर्णसंधी, सोने-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचा दर
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन- Gold-Silver Rate Today | आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोने आणि चांदीच्या किंमतीमध्ये झालेल्या दरवाढीचा परिणाम भारतीय वायदे बाजारावर (Indian Futures Market) झाला आहे. MCX वर आज सोने…
- आर्थिकताज्यामुंबई
Gold Price Today | ऐन लग्नसराईत सोन्याचे दर गगनाला भिडले ! GST सह सोनं प्रतितोळा 57 हजारांच्या घरात, चांदीही 70 हजार पार
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात (Gold Price Today) मोठी वाढ होत असल्याचे पहायला मिळत आहे. सोन्याचे दर प्रतितोळा 56 हजार 650 रुपयांवर पोहोचले आहेत. सोन्याचे…