मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – राज्यात सध्या विरोधकांना शत्रु सारखे वागवलं जात आहे. त्यांच्यामागे ईडी (ED), सीबीआय (CBI) यासारख्या तपास यंत्रणा लावल्या जात असल्याची टीका राष्ट्रवादीचे (NCP) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे…
Former Minister Eknath Khadse
- जळगावताज्यामहाराष्ट्रराजकीय
Eknath Khadse | ‘बावनकुळे स्पष्ट बोलणारा माणूस…’ एकनाथ खडसेंनी बानवकुळेंच्या ‘त्या’ विधानावरुन शिवसेनेला डिवचलं
by nageshजळगाव : सरकारसत्ता ऑनलाईन – एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची भाजपसोबत युती (Shiv Sena BJP Alliance) आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये (Assembly Elections-2024) भाजप ठाकरे ब्रँडशिवाय असलेल्या शिवसेनेला कसं…
- ठाणेताज्यामहाराष्ट्रराजकीय
Eknath Khadse | ‘…म्हणून मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर’ एकनाथ खडसेंची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका
by nageshठाणे : सरकारसत्ता ऑनलाईन – राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) येऊन सात महिने होत आले तरी अद्याप 18 मंत्र्यावर राज्याचा कारभार सुरु आहे. हे मंत्री योग्य निर्णय घेऊ शकत नसल्याने…
- जळगावताज्यामहाराष्ट्रराजकीय
Eknath Khadse | ‘…यावरचं मुख्यमंत्री आपली कॅसेट वाजवत आहेत’; एकनाथ खडसेंची मुख्यमंत्र्यांवर टीका
by nageshजळगाव : सरकारसत्ता ऑनलाईन – जळगाव जिल्ह्यातील विकासाच्या अनेक समस्या असताना मुख्यमंत्री यावर फक्त आपलीच कॅसेट वाजवत आहेत. अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषद आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केली आहे.…
- जळगावताज्यामहाराष्ट्रराजकीय
Eknath Khadse | ‘मग एवढे दिवस तुझी जबान चूप का राहिली?’ एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांना एकेरी भाषेत सुनावलं
by nageshजळगाव : सरकारसत्ता ऑनलाईन – भाजपचे आमदार आणि विद्यमान ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यात पुन्हा वाद पेटला आहे. यावेळी हे दोघेही ऐकेरीवर आले आहेत.…
- जळगावताज्यामहाराष्ट्रराजकीय
Eknath Khadse | गिरीश महाजन यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन
by nageshजळगाव : सरकारसत्ता ऑनलाईन – ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसेने आंदोलन केले आहे. गिरीश महाजन यांनी सोमवारी राष्ट्रवादीचे नेते, आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे दिवंगत पुत्र निखील…
- जळगावताज्यामहाराष्ट्रराजकीय
Eknath Khadse | जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात ‘तू तू मै मै’
by nageshजळगाव : सरकारसत्ता ऑनलाईन – जळगाव जिल्ह्यात खडसे आणि महाजन युद्ध सुरु आहे. मागील काही दिवसांत जळगावमध्ये दोन महत्वाच्या घटना घडल्या. एक म्हणजे जळगाव दूध उत्पादन संघात भ्रष्टाचार आणि दुसरी…
- ताज्यामहाराष्ट्रराजकीय
MLA Chandrakant Patil On Eknath Khadse | ‘सगळीकडे आपण आणि आपले कुटुंबीय हवेत अशी एकनाथ खडसे यांची भूमिका’ – मुक्तााईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील
by nageshजळगाव : सरकारसत्ता ऑनलाईन – MLA Chandrakant Patil On Eknath Khadse | जळगावातील मुक्तााईनगरचे (Muktainagar) आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी त्यांच्या मतदारसंघात ‘शिवसंपर्क अभियान’ सुरू केले आहे. यावेळी पहिल्याच दिवशी…
- ताज्यामहाराष्ट्रराजकीय
Eknath Khadse | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गुवाहाटी दौऱ्यावर एकनाथ खडसेंची चक्क कविता; लिहितात, ” जशी एका प्रेयसीची आठवण तशी…”
by nageshमुक्ताईनगर : सरकारसत्ता ऑनलाईन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) त्यांच्या आमदारांना घेऊन लवकरच पुन्हा गुवाहाटीला जाणार आहेत. त्यांना कामाख्या देवीला केलेला नवस पूर्ण करायचा आहे, म्हणून ते गुवाहाटीला…
- जळगावताज्यामहाराष्ट्रराजकीय
Eknath Khadse | एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात पुन्हा एकदा खडाजंगी, जाणून घ्या कारण
by nageshजळगाव : सरकारसत्ता ऑनलाईन – राष्ट्रवादीचे (NCP) आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचे वाद संपूर्ण जिल्ह्याला परीचित आहेत. जळगाव जिल्हा दूध संघावरुन (Jalgaon Milk…