मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – ठाकरे गटाच्या (Thackeray Group) महिला कार्यकर्त्याला मारहाण केल्याची घटना घडल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ( Maharashtra Politics News) चांगलंच तापलं आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे…
Home Minister
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Devendra Fadnavis | ‘उद्धव ठाकरेंनी संयमानं बोलावं, आम्ही तोंड उघडलं तर…’, देवेंद्र फडणवीसांचा इशारा (व्हिडिओ)
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – ठाण्यात ठाकरे गटाच्या (Thackeray Group) महिला कार्यकर्त्याला शिंदे गटाकडून (Shinde Group) मारहाण झाली. यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former CM Uddhav Thackeray) यांनी राज्याचे गृहमंत्री…
- ठाणेताज्यामहाराष्ट्रराजकीय
Uddhav Thackeray | ठाण्यातील प्रकरणावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात; म्हणाले – ‘फडणवीस फडतूस, गृहमंत्री नव्हे तर हे तर गुंडमंत्री’ (व्हडिओ)
by nageshठाणे : सरकारसत्ता ऑनलाईन – एक फडतूस गृहमंत्री (Home Minister) राज्याला मिळाला आहे. उपमुख्यमंत्रीपद मिळाले म्हणून लाचारी, लाळघोटेपणा करणारी व्यक्ती फडणविसी करत आहेत, अशा शब्दात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav…
- ताज्यापुणेमहाराष्ट्रराजकीय
Ajit Pawar | जेव्हा जेव्हा उपमुख्यमंत्री झालो तेव्हा गृहमंत्री करा म्हंटलं, पण वरिष्ठांनी…, अजित पवारांनी बोलून दाखवली मनातली खदखद
by nageshपुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांना निर्भीड नेता म्हणून ओळखले जाते. त्यांच्या पोटात एक आणि ओठात एक नसते. मनात आलं…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Azaan On Loudspeaker | ‘महाविकास’चंही ठरलं ! अजानबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांचे मोठं वक्तव्य
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन– Azaan On Loudspeaker | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंग्यावरुन केलेल्या वक्तव्यावरुन महाराष्ट्रात (Maharashtra) राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राज ठाकरे यांच्या…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
CM Uddhav Thackeray | ‘उद्धव ठाकरेंनी गृहमंत्रालय स्वत:कडे घ्यावे’; शिवसेना नेत्याची भूमिका
by nageshऔरंगाबाद : सरकारसत्ता ऑनलाइन– CM Uddhav Thackeray | राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi Government) राजकीय कुजबुज होत असल्याची चर्चा आहे. भाजप (BJP) नेत्यांविरोधात पुरावे देऊनही गृहमंत्री (Home Minister) दिलीप वळसे…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Dilip Walse Patil | सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचा राजीनामा, स्टिंग ऑपरेशनचा तपास CID कडे, गृहमंत्र्यांची माहिती
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन– भाजपचे नेते (BJP Leader) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना अडकवण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप करत एक पेन ड्राईव्ह (Pen Drive)…
सांगली : सरकारसत्ता ऑनलाइन – अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना गृहमंत्री पदावरून पायउतयार व्हावे लागल्यानंतर त्यांच्या जागी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची वर्णी लागणार हे स्पष्ट झाले होते. कारण…
- क्राईम
Maharashtra Police | गृहमंत्र्यांच्या नावे 10 लाखांची खंडणी; 5 पोलिसांवर ‘FIR’ दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
by nageshअकोला : सरकारसत्ता ऑनलाइन – Maharashtra Police | राज्याचे माजी गृहमंत्री यांच्या नावाने शहरातील नामांकित ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांला (Transport Professional) दहा लाखांची खंडणी मागितल्याच्या प्रकरणामध्ये गुन्हे शाखेतील 5 तत्कालीन पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हे…
- ताज्यामुंबईराजकीय
CM Uddhav Thackeray | काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेवरून मुख्यमंत्री ठाकरेंनी लगावला टोला; म्हणाले…
by bali123मुंबई न्यूज : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) – CM Uddhav Thackeray | राज्यात तिन्ही पक्षाचे मिळून महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) स्थापन झाले आहे. मात्र तेव्हापासून काही ना काहीतरी…