पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Drug Case | कोट्यवधी रुपयांच्या मेफेड्रोन तस्करी प्रकरणातील फरार आरोपीला गुन्हे शाखेने (Pune Crime Branch) कोंढवा भागातून अटक केली आहे. त्याच्याकडून दहा लाख रुपये…
Jalgaon
- पुणे
Former President Pratibha Patil | माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आजारपणामुळे पुण्यातील रुग्णालयात दाखल
पुणे : Former President Pratibha Patil | माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची तब्येत बिघडल्याने तातडीने उपचारासाठी पुणे येथील भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. त्यांचे वय ८९…
- ताज्यामुंबईराजकीय
Lok Sabha Elections 2024 | अमित शहांची सायंकाळी संभाजीनगरमध्ये सभा, महाराष्ट्र दौऱ्यात सभा-बैठकांचा धडाका, जागावाटपाचा प्रश्न सोडवणार
मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Lok Sabha Elections 2024 | केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शाह (Amit Shah) आजपासून दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज आणि उद्या ते मुंबई, जळगाव,…
- क्राईमताज्यापुणे
Pune Crime News | हॉटेलमध्ये नेऊन गुंगीचे औषध देत मुलीवर बलात्कार, पुण्यातील घटना; जळगाव येथील तरुणाला अटक
पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | मैत्रिणीला भेटण्यासाठी बोलावून घेत तिला गोड बोलून हॉटेलमध्ये नेले. त्याठिकाणी तिला शितपेयातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार (Pune Rape Case) केल्याची घटना उघडकीस…
- क्राईमताज्यापुणे
Pune Crime News | जळगावच्या बीआरएचे संस्थापक प्रमोद रायसोनीसह तिघांवर गुन्हा; भोसरीतील 62 दुकाने, ऑफिसेसचे बनावट दस्त करुन 11 कोटींची फसवणूक
पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी Bhaichand Hirachand Raisoni (BHR)चे संस्थापक अध्यक्ष प्रमोद भाईचंद रायसोनी (Pramod Hirachand Raisoni) यांच्यासह तिघांवर भोसरी एमआयडीसी पोलिसांनी…
- ताज्यामुंबईराजकीय
Maharashtra Local Body Election | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार; निवडणूक आयोगाचे मोठे संकेत
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Local Body Election | मागील अडीच वर्षांपासून रखडलेल्या महापालिका निवडणुका (Maharashtra Local Body Election) सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये (September-October) होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commissions)…
- ताज्यामुंबईराजकीय
Maharashtra NCP Crisis | ‘आधीच फेल झालेल्या डबल इंजिनाला अजून एक चाक लागलं’, आदित्य ठाकरेंचे टिकास्त्र
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra NCP Crisis | शिवसेनेत बंड (Rebellion in Shiv Sena) होऊन एक वर्ष होत असताना राष्ट्रावादी काँग्रेस (NCP Rebellion) पक्षात बंड झाले. अजित पवार (Ajit Pawar)…
- जळगावताज्या
Jalgaon Police Officer Dead In Accident | तपासाला जाताना गाडीवर कोसळले झाड; सहायक पोलिस निरीक्षकासह चालकाचा मृत्यु
by nageshजळगाव : सरकारसत्ता ऑनलाईन – Jalgaon Police Officer Dead In Accident | तपासासाठी जात असताना आर्थिक गुन्हे शाखेच्या (Jalgaon EoW) पथकाच्या गाडीवर झाड कोसळले असून त्यात सहायक पोलिस निरीक्षक, चालकाचा मृत्यु…
- ताज्यामहत्वाच्या बातम्यामुंबई
MSRTC Employees DA News | ST कर्मचाऱ्यांना खुशखबर! शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे मिळणार महागाई भत्ता; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – MSRTC Employees DA News | एसटी कमगारांना आता शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता (Aearness Allowance Of MSRTC Employees) मिळणार आहे, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
- क्राईमताज्यानाशिक
ACB Trap News | शिक्षण क्षेत्रात प्रचंड खळबळ ! 75 हजाराची लाच चेकने घेणार्या मुख्याध्यापकाला अटक; शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष, हेडमास्तर अन् लिपीक अॅन्टी करप्शनच्या ‘रडार’वर
by nageshनाशिक : सरकारसत्ता ऑनलाईन – ACB Trap News | शिक्षण क्षेत्रातून (Education Department Maharashtra) एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. बदलीचा प्रस्ताव रद्द करण्यासाठी (Cancellation Of Transfer Order) 75 हजाराच्या…